असंच नीट धरून बसतात ना खुर्चीत?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago
Time to
read
<1’

असंच नीट धरून बसतात ना खुर्चीत?

116757.jpg

विषय: 

ही माझी मुलगी आहे इरा. हा फोटो ३ वर्षांपूर्वीचा आहे आणि त्यावेळी ती खूप लहान होती म्हणून एका जागी बसत होती Happy

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !

गोड Happy

पिल्लु फार गोड आहे. चमकदार डोळे, गाल्यातल्या गालात हसू , खुर्चीला अगदी "पडायला नको ना!" असं धरून बसणं, सगळंच लोभसवाणं आहे.

झबल्याच्या इतक्या क्रिस्-क्रॉस नाड्या शांतपणे बांधू दिल्या असतील तेव्हा, तर नक्कीच मोठेपणी प्रचंड पेशन्स लागणार्‍या कुठल्यातरी भारी प्रोफेशनमधे जाणार ही छकुली! Happy