MS-Paint मधील काढलेली चित्रे - " श्री गणेशाय नमः "

Submitted by साश्रेअ on 29 November, 2017 - 11:08

शाळेत ड्रॉईंग पेपर वर चित्रे काढल्यानंतर घरच्या पीसी वर MS-Paint मध्ये २००५ साली काढलेलं बाप्पाचं चित्र.
आशा आहे आपल्या सर्वांना पसंत पडेल. bappa1.jpg
धन्यवाद !!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद सचिन, नँक्स, दक्षिणा आणि रावी !!!
काही दिवसांपूर्वी आणखीन काही MS - Paint मध्ये काढलेली चित्रे मायबोलीवर अपलोड केलेली आहेत. आपल्या सारख्या कलेची जाण असणाऱ्यांची दाद मिळत गेली कि आणखीन चांगले प्रयत्न करेन.

पेंट मधे असं चित्र काढणं म्हणजे ग्रेटच. छान आहे.
(तरी स्वभावाला अनुसरुन रहावत नाही म्हणुन सांगते की मला बाप्पाचं वरचं शरीर आणि पाय ह्यांच्या दिशेत गडबड वाटतेय. चुभुद्याघ्या.)