Guitar आणि बरंच काही..

Submitted by jui.k on 25 November, 2017 - 14:00

पेपर क्विलींगचा छंद जडल्याने खुप वेळा नवनवीन वस्तू बनवून पाहते.. Happy त्यातलाच हा एक प्रयत्न.. खुप दिवस बनवेन बनवेन म्हणत होते पण वेळ मिळत नव्हता.. शेवटी थोडं थोडं बनवू म्हणून करायला घेतलं आणि एका बैठकीत पूर्ण देखिल झालं.. Proud
कसे झाले आहे जरूर सांगा... Happy
PicsArt_11-25-08.30.47.jpg
.
PicsArt_11-26-12.28.57.jpg

ही फ्रेंड साठी बनवलेली कीचेन
PicsArt_12-19-08.03.47.jpg
.
आणखी एक box
Screenshot_20171221-145606.png

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

Nice

सुंदर.

सुंदर !!!

ही फ्रेंड साठी बनवलेली कीचेन
>> जुई.. फ्रेंशीप देतीस का? Lol

Thank u Angelica.. Happy
सुंदर !!!

ही फ्रेंड साठी बनवलेली कीचेन
>> जुई.. फ्रेंशीप देतीस का? Lol

Submitted by पियू on 21 December, 2017 - 23:38
>>>>>>>>>>> हो पियू का नाही... Wink Lol

सुंदर.गिटार बनवायला खूप वेळ लागला असेल ना?

Submitted by देवकी on 23 December, 2017 - 17:43>>>>>>>>>>>धन्यवाद Happy guitar २ दिवसात बनवून झाली बॉक्स बनवायलाच खुप वेळ आणि patience लागतो ..