#Wrong_Number 1st

Submitted by जातस्य on 14 November, 2017 - 14:28

माफी असावी........ असे परत घडाणार नाही ह्याची काळजी घेइन.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Nakkich asel....Hi katha originally marathi bloggers var javlpas 1.5 varshapurvi mi takali hoti....

Nakkich asel....Hi katha originally marathi bloggers var javlpas 1.5 varshapurvi mi takali hoti....
Submitted by जातस्य on 14 November, 2017 - 13:46
>>>>>
म्हणजे तुम्हीच विनीत का? पण त्यांनी तर 2014 ला टाकलीय ब्लॉग वर?

मी ही वाचल्यात त्यांच्या सगळ्या कथा, अन तुम्ही नक्कीच ते वाटतं नाही आहात
म्हणजे निदान मलातरी.

नाहीतर का स्वतःची कथा परत तीथेच टाकाल नं Uhoh

both r the same, i think!
>>> प्रोफाईल फोटो वेगळे दिसतायत..

नमस्कार !!! जातस्य .... मला माहित नाही कि तुम्ही माझी कथा स्वतःच्या नावांने का पोस्ट केली आहेत.... हि कथा माझ्या पर्सनल ब्लॉग वर सुद्धा आहे, मायबोली वर आहे... शिवाय माझ्या प्रकाशित झालेल्या कथासंग्रहात देखील आहे... या कथेस २ पुरस्कारही मिळाले आहेत... सध्या मी मायबोलीवर लिहीत नाही... कारण प्रतिलिपवर सध्या मी माझे लिखाण करत असतो... तिथेहि हि कथा मिळेल तुम्हाला... शिवाय हि कथा ३ वर्षांपूर्वी लिहिली होती.... तुम्ही तुमच्या ब्लॉग वर आहे असा का म्हणता मग... तसे असेल तर मला तुमचा ब्लॉग बघायला हवा.. कारण हि एक प्रकारची चोरीच आहे ना... आणखी काही चोरी केली आहे का किंवा अजून कोणाच्या लेखकांच्या कथा स्वतःच्या नावाने तुम्ही पोस्ट केल्या आहेत का ते पाहायचे आहे मलाही...

ही कथा विनित धनावडे यांची आहे. ..मी वाचल्या आहेत त्यांच्या कथा त्यांच्या ब्लाॅगवर..

एक लक्षात ठेवा तुम्ही एखाद्या लेखकाची कथा चोरी करू शकता पण प्रतिभा नाही ..

@जातस्य,
तुमचे सभासदत्व ठेवायचे असेल तर , तुमच्याकडून या आक्षेपाचे उत्तर अपेक्षीत आहे.

अवघड आहे. असे मायबोलीवर परत घडणार नाही याची काळजी घ्यालच. पण कुठेच तुम्ही असे करणार नाहीत हे देखील मनावर घ्या ..
तसेच आधीही काही लिखाण असे उचलून आपल्या नावावर खपवले असेल वा ब्लॉगवर प्रकाशित केले असेल तर प्लीज तात्काळ उडवा.
तुम्हाला रुचणार नाही, पण या प्रकाराला चोरी असेच म्हणतात. असे करणारे सगळेच बनेल असतात असे नाही, तर काही भाबड्या लोकांना सिरीअसली आपण काही फार मोठा गुन्हा करतोय याची कल्पनाही नसते. तरी हरकत नाही. माणसं चुकतात, पण प्रायश्चित नक्कीच घेऊ शकतात Happy