गोष्ट चांगली आहे . पण खूप मोट्ठी आहे जरा गोष्टीची लांबी कमी केलीत तर जास्त चांगलं वाटेल . कस ते माहित नाही पण विचार करा. शेवटी शेवटी वाचायचा पेशन्स संपतो . पण वाचविशी तर वाटते म्हणून थोडा वेळ इकडे तिकडे करून परत वाचली . जस वाटतंय ते बोलतेय . राग मानू नका. शेवटही कळला नाहीच
पूर्ण कथा खूप मोठी आहे त्यामुळे नाही वाचली पण चकवा लागला म्हणजे हे असं किती वर्ष चालू राहणार. घरच्यांना कळेल ना त्याच्या कि तेही सामिल असतील त्या चकव्यामध्ये. हेे असं प्रत्यक्ष घडतं का, काळाचा चकवा जसा तो उपेक्षित यांच्याही कथेत आहे.
Submitted by भाग्यश्री देशमुख on 9 November, 2017 - 14:37
@ उपेक्षित, आपल्या दोघांना चकव्याने पछाडले कि काय ?>> असंच वाटतंय..... धन्यवाद!
@ चंपा, घरच्यांना कळेल ना त्याच्या कि तेही सामिल असतील त्या चकव्यामध्ये.>> लिहिताना याचा विचारच नाही केला... छान प्रश्न!
हेे असं प्रत्यक्ष घडतं का>> माहिती नाही, काही भूतकथांमध्ये ऐकलंय फक्त!
@ सस्मित, धन्यवाद! तुमच्यामुळे गोजिरी पाहिला! खूप छान.. पण तिथे चकवा नाहीये....
Groundhog day मध्ये त्याला कळतं की रोज तोच-तोच दिवस येतोय! पण इथे नायकाला कळणार नाहीये!
but yaa! concept is the same... thanx for introducing such nice movies to me!
ओके चकवा नाहीये. ती त्या दिवसातच जगतेय.
पन ह्या कथेत चकवा म्हणजेच भुताटकी आहे का?
कारण त्याला लागलेल्या चकव्यात घरचे कसे सामील असतील मग?
गोजीरी मधे तिच्या घरचे आजुबाजुचे लोक तिला समजुन घेते होते.
Groundhog day बघते.
भारी..............
भारी..............
Next part?
Next part?
@प्रगती कोळी, येथे संपूर्ण
@प्रगती कोळी, येथे संपूर्ण कथा टाकली आहे. कथा संपली....
Stuck in time concept...
Stuck in time concept...
Stuck in time concept...>>>
Stuck in time concept...>>> sorry? couldn't follow!
म्हणजे चकवा हो
म्हणजे चकवा हो
kk
kk
पूर्ण वाचली. छान शैली आहे पण
पूर्ण वाचली. छान शैली आहे पण कळालाचं नाही शेवट
धन्यवाद सुप्रिया.....
धन्यवाद सुप्रिया.....
कथेची पहिली ओळ आणि शेवटचा प्रसंग वाच म्हणजे कळेल....
गोष्ट चांगली आहे . पण खूप
गोष्ट चांगली आहे . पण खूप मोट्ठी आहे जरा गोष्टीची लांबी कमी केलीत तर जास्त चांगलं वाटेल . कस ते माहित नाही पण विचार करा. शेवटी शेवटी वाचायचा पेशन्स संपतो . पण वाचविशी तर वाटते म्हणून थोडा वेळ इकडे तिकडे करून परत वाचली . जस वाटतंय ते बोलतेय . राग मानू नका. शेवटही कळला नाहीच
हे भारिये, पुर्ण भाग एकत्र
हे भारिये, पुर्ण भाग एकत्र लिहिला ते...
पु.ले.शु.
Nice pn shevat anpekshit.
Nice pn shevat anpekshit.
Katha aani shevat match hot
Katha aani shevat match hot nahi...
Katha aani shevat match hot
Katha aani shevat match hot nahi...>> तुम्ही फक्त ४ भाग वाचा. शेवटचा भाग फक्त कथा पूर्ण करण्यासाठी लिहिलाय....
पद्म,
पद्म,
कथा छान ... पण शेवट डोक्या वरुन गेला ....
सुर्यकांत, धन्यवाद..!
सुर्यकांत, धन्यवाद..!
छान मस्त आवडली कथा पद्म..
छान मस्त आवडली कथा पद्म..
अवांतर - आपल्या दोघांना चकव्याने पछाडले कि काय ? दोघांच्या कथेचे नाव तेच आहे
पूर्ण कथा खूप मोठी आहे
पूर्ण कथा खूप मोठी आहे त्यामुळे नाही वाचली पण चकवा लागला म्हणजे हे असं किती वर्ष चालू राहणार. घरच्यांना कळेल ना त्याच्या कि तेही सामिल असतील त्या चकव्यामध्ये. हेे असं प्रत्यक्ष घडतं का, काळाचा चकवा जसा तो उपेक्षित यांच्याही कथेत आहे.
मधुरा वेलणकर आणि सुनील
मधुरा वेलणकर आणि सुनील बर्वेचा गोजिरी नावाचा मराठी चित्रपट होता तसं काही झालं काय कथानायकाचं?
@ उपेक्षित, आपल्या दोघांना
@ उपेक्षित, आपल्या दोघांना चकव्याने पछाडले कि काय ?>> असंच वाटतंय..... धन्यवाद!
@ चंपा, घरच्यांना कळेल ना त्याच्या कि तेही सामिल असतील त्या चकव्यामध्ये.>> लिहिताना याचा विचारच नाही केला... छान प्रश्न!
हेे असं प्रत्यक्ष घडतं का>> माहिती नाही, काही भूतकथांमध्ये ऐकलंय फक्त!
@ सस्मित, धन्यवाद! तुमच्यामुळे गोजिरी पाहिला! खूप छान.. पण तिथे चकवा नाहीये....
गोजिरी चुकीचा उदाहरण आहे.।।
गोजिरी चुकीचा उदाहरण आहे.।।
Groundhog day बघा.. सेम कन्सेप्ट आहे..
Groundhog day मध्ये त्याला
Groundhog day मध्ये त्याला कळतं की रोज तोच-तोच दिवस येतोय! पण इथे नायकाला कळणार नाहीये!
but yaa! concept is the same... thanx for introducing such nice movies to me!
ओके चकवा नाहीये. ती त्या
ओके चकवा नाहीये. ती त्या दिवसातच जगतेय.
पन ह्या कथेत चकवा म्हणजेच भुताटकी आहे का?
कारण त्याला लागलेल्या चकव्यात घरचे कसे सामील असतील मग?
गोजीरी मधे तिच्या घरचे आजुबाजुचे लोक तिला समजुन घेते होते.
Groundhog day बघते.
मला कथा दिसत नाहीये, फक्त
मला कथा दिसत नाहीये, फक्त पूर्णविराम दिसतोय. असं का?
मला कथा दिसत नाहीये. काय
मला कथा दिसत नाहीये. काय करावे लागेल कथा वाचायला.
मलाही फक्त पूर्णविराम दिसत
मलाही फक्त पूर्णविराम दिसत आहे
मलाही फक्त पूर्णविराम दिसत
मलाही फक्त पूर्णविराम दिसत आहे
सर गोष्ट का काढली?????
मला कथा दिसत नाहीये. काय
मला कथा दिसत नाहीये. काय करावे लागेल कथा वाचायला.>>> पुढील लिंकवर क्लिक करावे लागेल
https://www.maayboli.com/node/63210