बंगळुरु मत्स्यालय

Submitted by अभि_नव on 7 October, 2017 - 08:36

कुबन पार्क, बंगळुरु येथील सरकारी मत्स्यालयातील काही छायाचित्र.

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

१६.

सर्व १०० फोटो इथे देणे शक्य नसल्याने, निवडकच छायाचित्र इथे दिली आहेत.
उर्वरीत छायाचित्र बघण्यासाठी इथे क्लिक करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते ' कब्बन पार्क' आहे माझ्या मते. >>> हो.

फोटोज मस्त.

शहराच्या ऐन मध्यभागी असुन कब्बन पार्क छान हिरवीगार आणि मस्त मेंटेन्ड जागा आहे. लालबाग आणि कब्बन हे बेंगलोरमधले माझे फेवरिट स्पॉट्स आहेत.