नेत्र न कोई

Submitted by दिपक ०५ on 11 September, 2017 - 00:31

दुःख दर्शविण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई

शोभून दिसते सुंदरी
अन् सुगंध देते मोगरी
फरक इतकाच सखे
भार तुच्छ हा उरावरी

टकटक आवाज करती
चाले गुलाबी परी
मधुर सुगंध तिचा
वाटे नभाची सरी

हे दृश्य पाहण्या मझला
दुजा मार्ग नाही
रंग हजारो माझे
पाहण्या नेत्र न कोई

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

दुःख दर्शविण्या मझला ?

हिदी मध्ये मुझे... मराठी मध्ये मज (मजला) असे वापरतात...

नेत्र न कोई हे पण हिंदी शिर्षक वाटते ...हिंदी मराठी मिश्र वाटते...

कवीता मस्त.... आशय पण सुंदर