पेपर क्विलिंग गिफ्ट बॉक्स..

Submitted by jui.k on 7 September, 2017 - 10:46

क्विलींगचे तंत्र जमल्यानंतर बनवलेला हा गिफ्ट बॉक्स.. Happy
बाजूला छोटा ससुल्या पण आहे..
काम मात्र खूप पेशन्स चे आहे.. Wink
FB_IMG_1504795541364.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Mast

खूप सुंदर!!
खरंच, तुमची प्रॉडक्ट अमाझोन किंवा स्किलप्रॉडक्ट्स.इन वर ठेवा.

सुंदरच जमलाय..
किती पाकिटं खर्च केली स्ट्रिप्स ची आणि स्ट्रिप्सच्या डिमेन्शन्स पन सांगा म्हणजे इतर लोकांना मदत होईल..
मी सुद्द्धा बनवलेय काही पण फोटो डकवायची विसरले.. असो..
किप इट अप Happy

Thanks all of u.. Happy
थँक्स टीना.. ३mm आणि ५mm च्या स्ट्रिप्स वापरल्या.. मला ३००+ स्ट्रिप्स लागल्या..

टीना तुम्ही बनवलेल्या quilling चे फोटो share करा जमल्यास.. Happy>> जुई, मी यापूर्वी माझं काम शेअर केलयं.. माझ्या नावावर क्लिक केल्यास माझं लेखन दिसेल तुम्हाला.. Happy

जुई, मी यापूर्वी माझं काम शेअर केलयं.. माझ्या नावावर क्लिक केल्यास माझं लेखन दिसेल तुम्हाला.. Happy>
Ho pahile tumche quilling jhumke khup chhan kele ahet.. Quilling che ahet yawar vishvasch basat nahi..