पेपर क्विलिंग झोपाळा..

Submitted by jui.k on 3 September, 2017 - 10:53

एक प्रयत्न.. कसे झाले आहे जरुर सांगा..

PicsArt_09-03-06.29.01_0.jpg
.
.
PicsArt_09-03-07.09.14.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे..
तुम्ही ऑर्डर घेता का ओ?

सर्वांचे आभार.. Happy
@कविता नाईक - हो या आधी एक दोन जणांच्या मागणीवरून दिलेले बनवून..

बापरे!!
खूपच छान झालाय.क्विलिंग प्रॉडक्ट प्रोफेशनली विकताय का?
नसल्यास अवश्य चालू करा.हातात कला आहे.

धन्यवाद सर्वांना.. Happy
@mi_anu थँक्स.. नाही प्रोफेशनली नाही विकलय अजून.. त्यासाठी काय करावं काही कल्पना नाहीये..
@भुईकमळ करतानाचा नाही पण झोपाळ्याचा video आहे.. इथे upload होत नाहीये..