"मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव - २०१७" (लालबाग, परळ आणि खेतवाडी परीसर)

Submitted by जिप्सी on 2 September, 2017 - 12:47

लालबागचा राजा
प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४
तेजुकाया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग

प्रचि ०५
गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लालबाग

प्रचि ०६
चिंचपोकळीचा चिंतामणी, चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंचपोकळी

प्रचि ०७
रंगारी बदक चाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, चिंचपोकळी

प्रचि ०८
लाल मैदान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

प्रचि ०९
नरेपार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

प्रचि १०
लक्ष्मी कॉटेज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

प्रचि ११
परळ पोस्ट ऑफिस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ
 खेतवाडी आणि परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव
प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मरीन लाईन्स

प्रचि २९
फोर्टचा इच्छापूर्ती गणेश, फोर्ट

प्रचि ३०

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद ! _/\_ फोटोग्राफी म्हणजे तुझ्यासाठी एक व्रत आहे. कसे जमते एवढे सातत्य यार....सलाम! Happy

जिओ !!!!
मी वाटच बघत होतो या दर्शनाची Happy

मस्तच रे, तुझ्यामूळे घरबसल्या दर्शानाचा लाभ उठवता येतो Happy

ह्यावेळी कोलाज नाहि बनवलेस अजून ?

खूप सुरेख मन प्रसन्न करणारे फोटो .मायबोलीच्या या उत्सवाला चार चांद लावणारे .

तुला बरे कोणी नसताना फोटो काढता येतात, आम्ही जातो तेव्हा महापूर असतो माणसांचा इतका की गणपती फोटोत पकडता येतच नाही.

फोटो सगळेच अप्रतिम आहेत. अजून काय बोलणार?? Happy Happy

जिप्सी मस्त आहेत फोटो, तुझी फोटोग्राफी जबरदस्त आहे.
प्रचि १६ मध्ये fire extinguisher उंदीर मामा म्हणून वापरला आहे का

प्रचि १६ मध्ये fire extinguisher उंदीर मामा म्हणून वापरला आहे का>>>>>नाही नाही उंदीर मामा नाही तो. उंदीर मूर्तीच्या समोर आहे. हि संपूर्ण मूर्ती कॅडबरी डेअरी मिल्क चॉकलेटने बनवली आहे, अगदी उंदीरमामासहित. Happy