Submitted by मी अमित on 12 March, 2009 - 05:25 गुलमोहर: प्रकाशचित्रशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail मस्त ! मस्त ! छान........ कुठे घेतला हा फोटो ? ---------------------------------- Submitted by विनय भिडे on 12 March, 2009 - 06:09 Log in or register to post comments छान छान फोटो. हा सुतार पक्षी नाहीय तर हुपो नावाचा पक्षी आहे. पाठीवर तु-यापासुन खाली पिवळसर पांढरट आणि डार्क चॉकलेटी/काळ्या रंगाचे पट्टे असतात. फोटोतही थोडेफार पट्टे दिसताहेत. *****&&&***** What others think about me is none of my business Submitted by साधना on 12 March, 2009 - 06:10 Log in or register to post comments ह्म्म्म्..... ह्म्म्म्.....म्हणुनच मी ? टाकला....दुबईला अस्ताना एका बागेत घेत्लेले हे पिक्चर! Submitted by मी अमित on 12 March, 2009 - 06:22 Log in or register to post comments जो कुठला जो कुठला पक्षी आहे तो एकदम क्युट दिसतोय. ************ अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग Submitted by अश्विनी के on 12 March, 2009 - 06:25 Log in or register to post comments क्या बात क्या बात है ! आज बरेच पक्षी पहायला मिळत आहेत आज पक्षीदिन तर नाहीये...आज किडनी दिवस आहे... सर्वांना हॅप्पी किडनी डे !! प्रकाश ------------------------------------------------------- Learn Guitar Online @ www.justinguitar.com Submitted by प्रकाश काळेल on 12 March, 2009 - 06:29 Log in or register to post comments इथे पण इथे पण मुबलक आढळतो. मी ताडोबाला पाहिलेला. दिवाळीला उरणला गेलेले तिथेही मस्त विहरत होता... खुप सुंदर दिसतो मागुन... *****&&&***** What others think about me is none of my business Submitted by साधना on 12 March, 2009 - 06:30 Log in or register to post comments मलाही मलाही दिसला होता हुप्पो डिकसळला. फोटो चांगला नव्हता म्हणुन टाकला नव्हता. Submitted by कांदापोहे on 12 March, 2009 - 06:36 Log in or register to post comments छानच! छानच! Submitted by मानुषी on 12 March, 2009 - 07:04 Log in or register to post comments हो नक्कीच हो नक्कीच हुपो आहे हा.. मी अजून पाहिला नाही आहे.. बघू खरा कधी दिसतो ते.. तोवर फोटोतला बघते. छान आला आहे फोटो. Submitted by sonchafa on 12 March, 2009 - 07:43 Log in or register to post comments चांगला चांगला फोटो. पक्षी - paxee असे लिहा. Submitted by रूनी पॉटर on 12 March, 2009 - 14:16 Log in or register to post comments
मस्त ! मस्त ! छान........ कुठे घेतला हा फोटो ? ---------------------------------- Submitted by विनय भिडे on 12 March, 2009 - 06:09 Log in or register to post comments
छान छान फोटो. हा सुतार पक्षी नाहीय तर हुपो नावाचा पक्षी आहे. पाठीवर तु-यापासुन खाली पिवळसर पांढरट आणि डार्क चॉकलेटी/काळ्या रंगाचे पट्टे असतात. फोटोतही थोडेफार पट्टे दिसताहेत. *****&&&***** What others think about me is none of my business Submitted by साधना on 12 March, 2009 - 06:10 Log in or register to post comments
ह्म्म्म्..... ह्म्म्म्.....म्हणुनच मी ? टाकला....दुबईला अस्ताना एका बागेत घेत्लेले हे पिक्चर! Submitted by मी अमित on 12 March, 2009 - 06:22 Log in or register to post comments
जो कुठला जो कुठला पक्षी आहे तो एकदम क्युट दिसतोय. ************ अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग Submitted by अश्विनी के on 12 March, 2009 - 06:25 Log in or register to post comments
क्या बात क्या बात है ! आज बरेच पक्षी पहायला मिळत आहेत आज पक्षीदिन तर नाहीये...आज किडनी दिवस आहे... सर्वांना हॅप्पी किडनी डे !! प्रकाश ------------------------------------------------------- Learn Guitar Online @ www.justinguitar.com Submitted by प्रकाश काळेल on 12 March, 2009 - 06:29 Log in or register to post comments
इथे पण इथे पण मुबलक आढळतो. मी ताडोबाला पाहिलेला. दिवाळीला उरणला गेलेले तिथेही मस्त विहरत होता... खुप सुंदर दिसतो मागुन... *****&&&***** What others think about me is none of my business Submitted by साधना on 12 March, 2009 - 06:30 Log in or register to post comments
मलाही मलाही दिसला होता हुप्पो डिकसळला. फोटो चांगला नव्हता म्हणुन टाकला नव्हता. Submitted by कांदापोहे on 12 March, 2009 - 06:36 Log in or register to post comments
हो नक्कीच हो नक्कीच हुपो आहे हा.. मी अजून पाहिला नाही आहे.. बघू खरा कधी दिसतो ते.. तोवर फोटोतला बघते. छान आला आहे फोटो. Submitted by sonchafa on 12 March, 2009 - 07:43 Log in or register to post comments
चांगला चांगला फोटो. पक्षी - paxee असे लिहा. Submitted by रूनी पॉटर on 12 March, 2009 - 14:16 Log in or register to post comments
मस्त !
मस्त ! छान........
कुठे घेतला हा फोटो ?
----------------------------------
छान
छान फोटो.
हा सुतार पक्षी नाहीय तर हुपो नावाचा पक्षी आहे. पाठीवर तु-यापासुन खाली पिवळसर पांढरट आणि डार्क चॉकलेटी/काळ्या रंगाचे पट्टे असतात. फोटोतही थोडेफार पट्टे दिसताहेत.
*****&&&*****
What others think about me is none of my business
ह्म्म्म्.....
ह्म्म्म्.....म्हणुनच मी ? टाकला....दुबईला अस्ताना एका बागेत घेत्लेले हे पिक्चर!
जो कुठला
जो कुठला पक्षी आहे तो एकदम क्युट दिसतोय.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
क्या बात
क्या बात है !
आज बरेच पक्षी पहायला मिळत आहेत
आज पक्षीदिन तर नाहीये...आज किडनी दिवस आहे...
सर्वांना हॅप्पी किडनी डे !!
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
इथे पण
इथे पण मुबलक आढळतो. मी ताडोबाला पाहिलेला. दिवाळीला उरणला गेलेले तिथेही मस्त विहरत होता... खुप सुंदर दिसतो मागुन...
*****&&&*****
What others think about me is none of my business
मलाही
मलाही दिसला होता हुप्पो डिकसळला. फोटो चांगला नव्हता म्हणुन टाकला नव्हता.
छानच!
छानच!
हो नक्कीच
हो नक्कीच हुपो आहे हा.. मी अजून पाहिला नाही आहे.. बघू खरा कधी दिसतो ते.. तोवर फोटोतला बघते. छान आला आहे फोटो.
चांगला
चांगला फोटो.
पक्षी - paxee असे लिहा.