मनभावन हा श्रावण . . . . .

Submitted by जिप्सी on 18 August, 2017 - 13:09

पानोपानी शुभशकुनाच्या कोमल ओल्या रेषा
अशा प्रीतिचा नाद अनाहत, शब्दावाचुन भाषा
अंतर्यामी सूर गवसला नाही आज किनारा
श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा . . . . .

 यंदाच्या श्रावणातील भटकंती Happy

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५
 DCIM\102GOPRO\GOPR3133.JPG

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३
 DCIM\102GOPRO\GOPR3169.JPG

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
 `

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
घन आज बरसे अनावर. . . . .घन आज बरसे मनावर

Group content visibility: 
Use group defaults

मस्त! प्रचि २/३ मधली ती रस्त्याच्या बाजूच्या खडकावरून गालिचा अंथरल्यासारखी खाली उतरणारी हिरवळ, प्रचि १४ मधला सुळका (लिंगाणा?) आणि प्रचि २८ मधले बेटावरचे डेरेदार झाड हे सर्वात आवडले.

हे सगळे कोठे काढलेले आहेत?

सुंदर फोटो Happy

ह्या पोपटी रंगात असणारा फ्रेशनेस दुसरीकडे कुठेही नाही.

शेवटचा फोटो बघून मात्र अचानक विचार आला जिकडे कुठे हा धबधबा आहे तिकडे सेफ्टी विषयक रुल्स नाहीत का? फोटो बघायला फारच थ्रिलींग वाटतो आहे आणि मला स्वतःला ही त्या दगडावर जाऊन उभं रहायला आवडेल पण ... Happy

इथे रणरणतं ऊन आहे बाहेर. हे श्रावणाचे फोटो बघून इतकं बरं वाटलं!!! जबरी फोटो. २८ मधलं झाड विशेषकरून आवडलं. एकच झाड आहे का ते?

तृप्त झालो... स्क्रॉल करताना संपूच नये असे वाटत होते Happy
संपल्यावर मी पुन्हा वरच्या बाजूने स्क्रॉल करू लागलो..
प्रचि ०१ मधील लाल डब्यातील प्रवाश्यांचा हेवा वाटला..
आणि हो, तो धबधबा बाहुबलीचा वाटतोय Happy

सुरेख आहेत फोटो.
सशल म्हणते तस हा पोपटी रंग कुठेच नाही. पाऊस बघावा तर तो आपल्या महाराष्ट्रातच.

अतिशय सुंदर .... डोळे थंड शांत झाले महाराष्ट्रातला निसर्ग पाहून..... बाहुबलीतलाच वाटतोय तो धबधबा.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार!!

प्रचि १४ मधला सुळका (लिंगाणा?) >>>>नाही फा, तो कल्याण-नगर रस्त्यावरचा भैरवगड आहे. Happy
हे सगळे कोठे काढलेले आहेत?>>>>>>विहिगाव, माळशेज घाट, अप्पर वैतरणा, इगतपुरी, नाणेघाट इ. ठिकाणी

ह्या पोपटी रंगात असणारा फ्रेशनेस दुसरीकडे कुठेही नाही.>>>>>>अगदी अगदी Happy

शेवटचा फोटो बघून मात्र अचानक विचार आला जिकडे कुठे हा धबधबा आहे तिकडे सेफ्टी विषयक रुल्स नाहीत का?>>>>>सशल, सेफ्टीविषयक रूल हे आपले आपणच पाळायला पाहिजे, पण आपल्या इथे ते कुठेच पाळले जात नाही. यावर्षीही पावसाळ्यात धबधब्यात बुडुन कित्येक जण गेले. Sad
शेवटच्या फोटोमध्ये दगड आणि मुख्य धबधबा यात बरंच अंतर आहे.:-)

२८ मधलं झाड विशेषकरून आवडलं. एकच झाड आहे का ते?>>>>>अप्पर वैतरणा लेक मधील फोटो आहे तो. नाही भरपुर झाडे आहेत.

आणि हो, तो धबधबा बाहुबलीचा वाटतोय>>>>>>नाही बाहुबलीचा धबधबा नाही. Happy "अशोका" चित्रपटातला धबधबा आहे. (करीना कपूरचं "सन सनन जा रे जारे पवन" गाणं आठव.) Happy

खुपच मनोहर.. आल्हाददायक देखावे... आम्ही गेल्या वर्षी जावुन आलो अशोका धबधबा पहायला... किती खोल उतरंड आहे तिथली अन खाली उतरल्यानंतर ते धबधब्याचं पाणी अंगावर घेणं ... Happy

विहिगाव, माळशेज घाट, अप्पर वैतरणा, इगतपुरी, नाणेघाट इ. ठिकाणी >> धन्यवाद जिप्सी. पुन्हा एकदा - मस्त फोटो!

Pages