अंतर (चारोळी)

Submitted by आरपार on 11 August, 2017 - 17:21

अन्तर

प्रत्यक्षातला तू आणि मला हवा असलेला तू,
ह्यामधलं अंतर कधी मिटणार नाही...
मग तुझ्या माझ्यातलं अंतर,
मिटलं काय किंवा उरलं काय...

Group content visibility: 
Public - accessible to all site users