पेपर क्विलींग

Submitted by jui.k on 4 August, 2017 - 02:06

मी केलेले पेपर क्विलींगचे काही नमुने..
FB_IMG_1501826013089.jpgFB_IMG_1501825977467.jpgFB_IMG_1501826003131.jpgPicsArt_07-23-06.09.00.jpgPicsArt_07-22-11.55.58.jpgFB_IMG_1501825990612.jpg
मिनीएचर टी सेट
1501833924246.jpg
पेपर क्विलींग बास्केट
1501833847316.jpg
कीचेन
1501834044667.jpg
Minions

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान Happy

थँक्स सर्वांना..! Happy मी मायबोलीवर नवीन आहे.. सर्वांचे प्रतिसाद पाहून छान वाटले..

खरेतर पेपर क्विलींग मी छंद म्हणून सुरू केलं पण मायबोलीकरांपैकी कोणी पेपर क्विलींगच्या वस्तूंचे प्रदर्शन भरवते किंवा ऑर्डर घेते का? बर्याच जणांच्या सांगण्यावरून मी याचा प्रयत्न केला परंतु लोकांचा अत्यल्प प्रतिसाद पाहून हिरमोड झाला.. Sad

Pages

नवीन प्रतिसाद लिहा