CID

Submitted by हरितात्या on 2 August, 2017 - 15:56

सोनी टीव्ही वर CID नावाची सिरीयल यायची ती अजून पण सुरु आहे का बंद झाली? कोणी CID फॅन्स आहेत का माबो वर

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

अहो आहात कुठे - आहे , सुरू आहे , आणि एकदम जोमात सुरू आहे !!

भरपूर पंखे आहेत सी आय डी चे इथे. सध्या तर बरीच स्लीक झालेली आहे सिरीयल. आणि उगीच फापट पसारा न करता बरोबर केस दाखवतात ते

सीआयडीचे एपिसोड्स कायच्याकाय व्हायला लागल्यावर बघायचं सोडलेलं, आता नविन रुपात आले असतील तर बघायला पाहिजे.

क्राईम पेट्रोल त्यातल्या त्यात ठिक आहे, एस्पेशली विकेंडचे एपिसोड्स. एक्दम फुल टु ड्रामा, थ्रिलर टाइप पिक्चरायझेशन (नो स्कोप फॉर फोरशॅडोइंग) आणि तो अनुप सोनी हि नसल्याने विरस होत नाहि... Happy

मी मी!!
मला आधीचे एपीसोड खूप आवडतात.मुख्य म्हणजे दया अभिजित आणि सारिका.
आणि अर्थातच प्रद्युमन.मला सर्वात आधीचा एक आठवतो.काहीतरी पानांना विष असतं, तपास करता करता सी आय डी चा एकजण पण मरायला टेकतो तो