साठा उत्तराची कहाणी

Submitted by वाट्टेल ते on 2 August, 2017 - 08:59

साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण म्हणजे काय ? काहीतरी अपभ्रंश किंवा काळ\ वेळेचा संदर्भ आहे का?
खरंच माहित नाही आणि उत्सुकता आहे, इथल्या जाणकारांना माहित असेल म्हणून विचारत आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users