गाव गाता गजाली - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 18 July, 2017 - 03:21

तर, चूक भूल द्यावी घ्यावी ही चांगली चालू असलेली मालिका बंद होते आहे (बहुतेक). त्याजागी 'गाव गाता गजाली' ही नवी मालिका चालू होतेय.
२ ऑगस्ट २०१७ पासून दर बुधवार - शनिवार रात्री ०९३० वाजता.
नेहेमीप्रमाणे साधक-बाधक चर्चेकरता हा धागा Happy

त्याबद्दलची लिंक - http://www.loksatta.com/manoranjan-news/writer-actor-prahlad-kudatkar-ne...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रायगड जिल्हा कोकणात येत असला तरीही तिथे औषधालाही मालवणी बोली आढळत नाही. (हे माझे वैयक्तिक निरीक्षण)>>>>>>>>>होय इथे प्रमाण मराठी भाषा किन्वा नळाच्या बाजुला तलाचि खोलि अश्या type चि थोडिपार भाषा बोललि जाते.

रायगड जिल्हा कोकणात येत असला तरीही तिथे औषधालाही मालवणी बोली आढळत नाही.> >>>>>नाहीच बोलत कुणी मालवणी भाषा रायगड जिल्ह्यात.
रायगड जिल्हाच काय दापोलीतही कुणी मालवणी भाषा बोलत नाही. रत्नागिरी जिल्हा असुन.

रायगड जिल्हात कित्ते भन्डारि, आग्रि, कोळि, माळि, कुम्भार आणि आदिवासि ज्याना कातकरि म्ह्टले जाते आश्या जाति-जमाति जास्त आढळ्तात.

मालवणी सिन्धुदुर्गात.
>>>रायगड जिल्हात कित्ते भन्डारि, आग्रि, कोळि, माळि, कुम्भार आणि आदिवासि ज्याना कातकरि म्ह्टले जाते आश्या जाति-जमाति जास्त आढळ्तात.<<<
अगदी बरोबर.
आणि कुंण्बी वगैरे.
दिवेआगर मध्ये आहेत पुर्वीचे प्रधान वगैरे.

या मालिकेची चर्चा हा विषय तरी चार दिवसांपूर्वी इथेच मालवणी शिकण्यासाठी ऊत्तर मिळाले होते. ~~~Srd, तुम्ही मछिंन्द्र कांबळी यांची मालवणी नाटकं बघा. फर्मास मालवणी बोलाल.~~~~
Submitted by रश्मी.. on 29 March, 2018 - 20:38~~~~~
आणि लगेच युट्यूब वरून "मागणी तसो पुरवठो" झालो. धुमशान, वस्त्र हरण,आणि दशावतार मिळाले. काम सोपेही झाले करमणूकही होते आहे.

>>रायगड जिल्हाच काय दापोलीतही कुणी मालवणी भाषा बोलत नाही. रत्नागिरी जिल्हा असुन.<<

मला वाटतं लांजा/राजापुर पासुन खाली गोव्या पर्यंत आणि पश्चिमेला वैभववाडी पर्यंत मालवणी बोलली जाते. नलाच्या बाजुला तलाची खोली हि बहुतेक बाणकोटी बोली...

मी १३ आणि १४चे भाग बघितले, बहिरीच्या गैरसमजाचे.

बर्‍याच दिवसांनी गावाला जाऊन सगळ्यांना भेटल्याचा फील आला. Wink

अरे परत सुरु झाली म्हणता म्हणता परत बंद झाली. Sad Angry

नानाची टांग या झी वाल्यांच्या. फडतुस सिरीयली चालू ठेवतात, आणी मनोरंजक बंद करतात.Island

Pages