त्रास होतो

Submitted by रोहितकुलकर्णी on 10 July, 2017 - 13:11
ठिकाण/पत्ता: 
त्रास होतो, कळू दे आसवांना गळू दे ताजे सरपण चितेवर थोडावेळ जळू दे लांब नाही पाणवठा पावलांना पळू दे दावण सुटले वासरू गाईला कळवळू दे घाव नव्हते हलके जखम भळभळू दे स्वछ सदरा थोडासा मातीमध्ये मळू देे - रोहित कुलकर्णी १०.०७.२०१७
माहितीचा स्रोत: 
तारीख/वेळ: 
Monday, July 10, 2017 - 13:10
Group content visibility: 
Use group defaults