जामोप्या आणि जाबाजो

Submitted by वेडोबा on 2 July, 2017 - 14:25

झी मराठीवर जागो मोहन प्यारे आणि जाडूबाई जोरात या दोन मालिका सुरू होत आहेत. कलाकार जामोप्या - अतुल परचुरे , सुप्रिया पाठारे & शृती मराठे .. जाबाजो- निर्मिती सावंत @ किशोरी शहाणे ... सगळे भारी कलाकार आहेत आणि आपले आवडते.. दोन्ही वर चर्चा करूया इथे...

Group content visibility: 
Use group defaults

आधी जामोप्या नाव बघुन दचकले. कारण आता जामोप्या ( माबोवरचे) दिसत नसल्याने, त्यांच्या विषयी धागा निघाला की काय असे वाटले. पण या मालिकांची वेळ काय आहे?

अरे वा! तुम्हाला धागा काढायची संधी मिळाल्याबद्दल अभिनंदन!

पण इतकी काटकसर कशासाठी? दोन मालिकांसाठी दोन वेगवेगळे धागे विणा बरं.

जा बाई जोरात ना? या दोन्ही नावांनी आधी नाटकं येऊन गेलीत. त्यावर आहेत की काय मालिका.

हो सिंबा. राजकीय धुमश्चक्रीत जामोप्यांचे काही आयडी शहीद झाले, त्यामुळे त्यांनी काही नवीन धागा काढलाय की काय असे वाटले.

झी मराठी दुपारी १ ते २ वाजता एक्स्ट्रा टाईम च्या slot मध्ये दोन नवीन मालिका दाखविणार अशी ad करत होते. मे बी हयाच त्या दोन मालिका असाव्यात.

सध्याच्या महा बोर भंपक सिरीयल पेक्षा नवीन कायतरी बघायला मिळेल असं वाटतंय ।। पण लौकर सुरु करा आणि आत्ताच्या सिरीयल संपवा प्लीज।।।।।

सध्याच्या महा बोर भंपक सिरीयल पेक्षा नवीन कायतरी बघायला मिळेल असं वाटतंय ।। पण लौकर सुरु करा आणि आत्ताच्या सिरीयल संपवा प्लीज।।।।।++++ ११११११