मॅकिनॅक आयलंड - फीड्बॅक/टीप्स द्या

Submitted by sulu on 19 June, 2017 - 15:44

येत्या महिन्या दोन महिन्यांत मॅकिनॅक आयलंड आणि अपर पेनीन्सुला ट्रीप करावी असा मानस आहे. आयलंड वरची हॉटेल्स बरीच महागडी दिसत आहेत ऑन्लाईन.

कुणी जाऊन आला असाल तर कुठे रहावे, काय काय पहावे याबद्दल फीड्बॅक्/टीप्स हव्या आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मॅकिनॅक नाही मॅकिनॉ.
Stay in St. Ignace or Mackinaw City and take the ferry.
If you are planning to go on July 4th weekend, the island as well as I75 will be pretty crowded