Submitted by marathi shabda on 9 March, 2009 - 11:07
शिक्षक असाल तर, किंवा शिकवण्याची आवड असेल तर, ही फ़ित जरुर बघा...
http://www.youtube.com/watch?v=pMcfrLYDm2U
ही फित तुम्हाला येणारे बदल किती वेगाने येणार आहेत व त्यासाठी विद्यार्थी, शाळा, महाविद्यालये ह्यांनी स्वतःत काय बदल घडवून आणणे आवश्यक आहे ते समजते.
पाहून तुमची मते जरुर कळवा.
आजच मी ही फित मी एका महाविद्यालयात माझ्या पेपर रिडींग साठी वातावरण निर्मिती साठी वापरली व त्याचा अत्यंत चांगला परिणाम झाला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
चांगली
चांगली चित्रफीत. सगळ्या शिक्षणतज्ञांनी नक्की बघायला हवी अशी.
खरंच
खरंच चांगली चित्रफीत.