नवीन उपयुक्त कल्पना सुचवण्याबद्दल विनंती

Submitted by यक्ष on 10 June, 2017 - 13:12

माझ्या पुतण्याने (FE-IT) मोबाइल अँप वापरून छोट्या छोट्या वस्तु (जसे की वयस्क लोकांसाठी सोयीचे होइल जसे कि चष्म्याचा डबा सापडणे) शोधण्याचा प्रयोग केला आहे (अजून development सुरू आहे).

उद्देश हा की त्याने ह्या विद्यार्जनाच्या काळाचा सर्वान्ना उपयुक्त अशा छोट्याशा का होइना पण कामात येइल अशा गोष्टींचा शोध लावण्याच्या दिशेने प्रयत्न करावा.

ह्यासंदर्भात आपणा सगळ्यांन्ना नवीन उपयुक्त कल्पना सुचवण्याबद्दल मनःपूर्वक विनंती

धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users