रोमॅन्टीक गाणी सुचवा !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2017 - 05:03

सर्दीss की .. रातों मे.. हम सोssये रहे एक चादर मे..
हम दोनो.. हो तनहा.. कोई दुसरा नही उस घर मे,
जरा जरा महकता है बहकता है आज तो मेरा तन ब दन मै प्यासी हू मुझे भर लेss अपनी बाहो मे .. ला. लाललाss .. लाला लला ओहोहो हो, ओ होss.. आ जा रे ...

येऊ द्या अशीच रोमांटीक गाणी. गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड सोबत लाँग ड्राईव्हला जातोय, एका पाठोपाठ एक लावल्यास मूड बदलायला नाही पाहिजे Happy

मायबोलीवर एक सेंटी गाणी सुचवा असा धागा आहे त्यावरूनच हा सुचला तरी खरेच रोमॅन्टीक गाण्यांची तातडीने गरज आहे. एकच गर्लफ्रेंड गेले तीनेक वर्षांपासून फिक्स झालीय त्यामुळे गेले तीन वर्षे कुठल्याही नवीन मुलीच्या प्रेमात न पडल्याने रोमॅन्टीक गाण्यांचा लुफ्त की लुत्फ उचलणे जरा गंडलेच आहे माझ्याबाबतीत. जर तुमच्याबाबतही असे झाले असेल तर धाग्याचा लाभ सर्वांना Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) ये मौसम कि बारिश ( हाफ ग. फे.)
२) तु हि ये मुझको बता दे (आशिकी २)
३) तुझमे रब दिखता है (र.ब.दी.जो)
४) दिल लेके दिल का करार ( वॉन्टेड)
५) आखो मे तेरी अजब सी अजब सी अदाये हैं (ओ.शा.ओम)
६) प्यार किया तो निभाना
७) कहदू तुम्हे याफिर कहू ( किशोर कुमार)
८) शाम गुलाबी ( शु.दे.रो.)
९) जीने लगा हू ( र.वस्तावैया)
१०) बनके तितली दिल उडा (चे.एक्सप्रेस)
११) मै अगर कहू तुमसा हसी कायनात मै...
१२) तु दे दे मेरा साथ थामले हाथ..
१३) खुदा भी जब तुम्हे मेरे पास देखता होगा...
१४) तु इतनी खुबसुरत है (जुबेन्,आक्रिती कक्कर)
१५) तेरी ओर (सि.इ.कींग)
१६) पहली नजर मे कैसा जादू कर दिया तेरा बन बैठा है जिया...
१७)सुरीली अखियो वाले,सुना है तेरी अखियो से (राहत फतेह अली खान)
१८)मै तेरे काबील हू या तेरे काबील नही (जुबेन् , पलक)
१९) सब तेरा ( बागी)
२०) ४४० वोल्ट

एक आवडता रोमांटीक अल्बम

जानम देख लो, मिट गयी दूरीयां.. मै यहा हू यहा हू यहा हू.. यहा
- वीर झारा

तेरे लिये.. हम भी जिए हर आसू पिए.. दिल मे मगर जलते रहे.. चाहत के दिये.. तेरे लिये.. तेरे लिये..
- वीर झारा

दो पल का ख्वांबोका कारवा.. और फिर चल दिये.. हम कहा तुम कहा..
- वीर झारा

मेरे दिल बता आज होना है क्या.. क्यू हवा आज यू गां रही है..
- वीर झारा

वीर -जारा मधील गाणी मी सेंटी समजत होते...
म्हणून ती गाणी सिंजीच्या बाफवर लिहिली...

२१) मुस्कुराने की वजह तुम हो...
२२ ) तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके...
२३) तु हि तु हर जगह आजकल क्यों है...
२४) वादा रहा प्यार से प्यार का...
२५) कोरा कागज था मन मेरा...
२६) कैसा ये इश्क है...अजब सा रिस्क है... (सेंटी साँग)
२७) जब से तेरे नैना मेरे नैनो से लागे रे...
२८) धिरे धिरे से मेरि जिन्दगी मे आना (हनी सिंग)
२९) तुझे देख देख सोना...
३०) फलक तक चल साथ मेरे...
३१) कहने को जश्ण ए बहारा है...

सुंदर पिचई यांची एक कंपनी अशा प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी प्रसिध्द आहे. कृपया त्या कंपनीच्या सेवेचा लाभ घ्यावा.

धन्यवाद

वीर -जारा मधील गाणी मी सेंटी समजत होते...
>>>>
दो पल का ख्वांबो का कारवा आहे जुदाईचे गाणे. पण बाकीची प्युअर प्रेमगीते आहेत. पण एकूण कथानकाच्या गरजेनुसार संगीताला एक भावनिक किनार आहे.

मात्र त्याग हे प्रेमाचे व्यवच्छेदक लक्षण असल्याने मला तो पुर्ण अल्बमच फार रोमांटीक वाटतो Happy

दो पल का ख्वांबो का कारवा आहे जुदाईचे गाणे. पण बाकीची प्युअर प्रेमगीते आहेत. पण एकूण कथानकाच्या गरजेनुसार संगीताला एक भावनिक किनार आहे. >>>
हो, दो पल रुका ख्वाबों का कारवा ... आणि ते तेरे लिए.... ही दोन गाणी तर खूपच छान आहेत..
ऐकताना/पाहताना अगदी भरून येतं Happy

व्यवच्छेदक >>> हे काय आहे, नाही कळलं ...अर्थ सांगाल का ???

व्यवच्छेदकचा नेमका अर्थ मलाही माहीत नाही. छान वजनदार शब्द आहे म्हणून वापरला.
पण बहुतेक एक असे लक्षण जे असलेच पाहिजे, त्यावरून ती गोष्ट सिद्ध होते. उदाहरणार्थ, वाढ हे सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. चुकले तर कोणी कर्रेक्ट करा.
तसेच त्याग भावना नसेल, आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याग करायची तयारी नसेल, तर ते प्रेम नाही Happy

३२) सैयारा मे सैयारा ...सैयारा तु सैयारा, सितारो के जहा मे मिलेंगे हम यारा.... (एक था टायगर )
३३)तेरे मेरे सपने सभी...बन्द आखों के ताले मे है... (काबील)
३४) कुछ तो है तुझसे राबता...कुछ तो है तुझसे राबता...
३५)मिले हो तुम हमको बडे नसिबों से...चुराय है मैने किस्मत की लकीरो से...
३६) हम को प्यार हुआ पुरी हुइ दुवा...
३७)हम तुम्हारे है तुम्हारे सनम...
३८) आओगे जब तुम ओ साजना...अंगना फूल खिलेंगे...बरसेगा सावन्, झूम-झूम के..बरसेगा सावन...

त्याग भावना नसेल, आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी त्याग करायची तयारी नसेल, तर ते प्रेम नाही>>> +१११११
यावरून अर्थ लाउन घेते...उदाहरण डोक्यावरून गेलं..

सगळी आवडती गाणी लिहिता येइल...ज्यात सेंटी,रोमँटीक,अशी गाणी जी ऐकून चेहर्यावर स्माईल येते(मूड चेन्ज होतो) असा धागा असायला हवा होता खरा..
सगळेच लिहिली असती...किशोर कुमार पासून..मिका,हनी,अर्जित पर्यंत Happy

मेघा, जी गाणे ऐकून तुम्हाला आपल्या प्रत्यक्षातल्या वा कल्पनेतल्या जोडीदाराची आठवण येते.. मग चेहरयावर स्माईल येते वा डोळ्यात पाणी येते वा मनातल्या मनात गुदगुल्या होतात..., तशी गाणी ईथे अपेक्षित आहेत. आपण आपल्याला आवडतील ती लिहू शकता.

...

काही आवडती मराठी रोमांटीक ..

कधी तू .. कोसळत्या गारा.. थैमान वारा.. चिंब पावसाची..
- मुंबई पुणे मुंबई

शिंपल्यांचे शोपीस नको, जीव अडकला मोत्यात ..
- दुनियादारी

३९) मेरे सपनो की रानी कब आएगी तु ... यातलं शेवटच कडव जाम आवडतं (किशोर कुमार)
४०)मेरे मेहबूब कयामत होगी..कभी रुसवा ,तेरी गलिओ... (किशोर कुमार)
४१)जग घुमेया थारे जैसा ना कोइ...
४२) मेरे हाथ मे तेरा हाथ हो..
४३) हवा के झोके आज मौसमो से रुठ गये....सवार लूं हाय सवार लूं..
४४) पहली पहली बार बलिये दिल गया हार बलिये...ओ रब्बा मैनू प्यार हो गया...दिल का करार हो गया...
४५) हमको मालूम है , इश्क मासुम है..दिल से हो जाती है गलतिया...सब्र से इश्क मेहरुम है,जानेमन...जानेमन...
४६) ये इश्क हाए ,बैठे बिठाये जन्नत दिखाये हां,ओ रामा.. ( श्रेया घोशाल)
४७ )सुनते है जब प्यार हो तो दिये जल उठते है ...(प्रेम रतन धन पायो )
४८)प्रेम रतन धन पायो...

मराठी :
१ )मन धागा धागा... (दगडी चाळ)
२) याडं लागलं च म्युजिक
३ ) सांग ना रे मना
४ ) हा जीव वेडावला...बेभानली स्पंदने....घे हाथ हातात रंगली रात सोबती चांदने...
मराठी गाणी जशी आठवतील तशी लिहिन...जास्त नाही ऐकत मी..

मेघा, जी गाणे ऐकून चेहरयावर स्माईल येते वा डोळ्यात पाणी येते वा मनातल्या मनात गुदगुल्या होतात..., तशी गाणी ईथे अपेक्षित आहेत. >>>> हो ,तीच लिहिते(पण जी आवडतात तीच)
आपण आपल्याला आवडतील ती लिहू शकता. >>> नको,धाग्याचा विषय वेगळा आहे...आनि या बाफवर लिहिली तर,
वाचून लोकं कोसळतील.. धक्क्याने !

मै बन का पंछी बन के
बन बन बोलूं रे
मै बन की चिडिया बन के
संग संग डोलूं रे

खूप आहे अजून, नंतर टाकतो सगळे सावकाश.

एक अत्यंत जुने गाणे - लग जा गले, की ये हसीं रात फिर हो न हो
आणि पुरातन काळचे - धुंद मधुमती, नाच रे,

बाकी ३ वर्षेच काय, ३० वर्षे झाली तरी गाणे ऐकल्याशिवाय रोमँटिक होता येते. ते सगळे मनात असते!

यु आर वेरि ब्युटिफुल
फिल माय लव
गबरु-हनि सिंग
कभि तो नजर मिलाओ-अदनान सामि
तोळा तोळा
तारिफों से-डिअर जिंदगि
मोहोब्बत बरसा देना तु

आजची रोमांटीक गाणी

कत्थई आंखोवाली ईक लडकी,
एकही बात पे बिघडती है..
तुम मुझे क्यो नही मिले पहले..
रोज ये कह के मुझ से लडती है ..

तौबा..., तुम्हारे ये ईशारे...
हम तो.., दिवाने है तुम्हारे ..

तुम आये तो, हवाओ मे एक नशा है...
और क्या.. और क्या.. और क्या ...

बरीच लिस्ट आधीच येऊन गेली आहे,तरी हे आठवेल तसं टाकते..

सूरज हुआ मध्यम
खामोशिया गुनगुनाने लगी
केहना ही क्या (बॉम्बे)
क्या प्यार करोगे मुझसे (केकता चा मूवी आहे,पण हे गाणे खुप छान आहे)
दिल का आलम
राजा को रानी से प्यार हो गया
हा चंद्र तुझ्यासाठी
फ़ुलानी रुसावे अशी (क्षण)
इस प्यार से मेरी तरफ ना देखो
अंग लगा दे रे (रामलीला)
तुम्हे अपना बनाने की कसम..
दिल तो पागल है,धड़कन ची गाणी.

अजून बरीच आहेत,ही फारच रॅंडमली,लगेच सुचली ती टाकलीत. खरं तर काही वेळा गाणी एवढी रोमांटिक नसतातही,पण आपल्या त्या गाण्याशी असलेल्या आठवणी त्यांना रोमांटिक करतात. उदा, मोहोब्बत्तेची गाणी आता ऐकली तर थोड़ी सामान्य वाटतात,इथे त्याचे परिक्षण वाचून तर विनोदी वाटायला लागली आहेत,पण तरी माझ्या फेवरेट रोमांटिक गाण्यांच्या यादीत ती नेहमीच असतील... Happy

४९) हम जो चलने लगे,चलने लगे है ये रास्तें...हा..हा..हा...,मंजिल से बेहतर लगने लगे है ये रास्ते...
५०) पानी दा रंग वेखके/देखके..
५१) तेरे नाम हम्ने किया है जीवन अपना सारा सनम..
५२)ओढनी ओढके नाचू ओढनी...
५३) तुमसे मिलना बाते करना बडा अच्छा लगता है...
५४) कब तक चुप बैठे अब तो कुछ है बोलना,कुछ तुम बोलो कुछ हम बोले ओ ढोलना...
५५ ) क्योकी इतना प्यार तुमको करते है हम...
५६ ) बीन तेरे बीन तेरे कोई खलिश है हवाओ मे बीन तेरे...
५७ ) धागे तोड लाओ रोशनी से नुर के... बोल हलके ...हलके..
५८ ) हमको हमिसे चुरालो...

मै बन का पंछी बन के
बन बन बोलूं रे
मै बन की चिडिया बन के
संग संग डोलूं रे >>> काय मस्त वाटतय वाचताना... Happy

खूप आहे अजून, नंतर टाकतो सगळे सावकाश. >>> काका ,कधी टाकणार आहत तुम्ही ???
लवकर टाका बरं... जुनी गाणी जास्त माहित नाही ना म्हनून...

ऋ, तु जी रोमँटिक गाणी लिहिली आहेस ती पाहता तु ही माझ्याच जनरेशनचा आहेस अशी शंका येतेय >> असं काही नाही हां सस्मित.. मला पण अशी बरीच गाणी आवडतात जी माझ्या जनरेशनची नाहीत.

इथे शास्त्रीय संगीत देखील चालेल का? पुरिया धनाश्री रागातील 'पायलिया झनकार मोरी..' अप्रतिम रोमॅंटिक गाणे आहे.

Pages