सेंटी हिंदी मराठी गाणी सूचवा!!!!!

Submitted by सिंथेटिक जिनियस on 30 April, 2017 - 12:35

आपल्यापैकी बहुतांश मायबोलीकर ९० च्या दशकात मोठे झाले व नवीन सहस्त्रकात तरुणाईत प्रवेश करते झाले.गाणी हा प्रत्येकाचाच विक पॉईंट असतो.माझ्याकडे गाण्यांचा बराच स्टॉक आहे.
या धाग्यावर मला ९० व २००० च्या दशकातील हिंदी व मराठी गाणी हवी आहेत.अशी गाणी जी सेंटी असतील.मनाला स्पर्शून जातील.एखादे गाणे असे असते की कीतीदा ऐकले तरी मन भरत नाही.तुमचेही असे आवडते गाणे असेलच, तेही लिहा.
पण गाणी नव्वद व नंतरची असावीत.माझी आवडती गाणी
जाई जुईचा गंध मातीला(मुक्ता)
वळण वाटातल्या झाडीत हिरवे छंद
अलवार तुझी चाहुल (सरकारनामा)
वार्यावरती गंध पसरला
धुंद होते शब्द सारे (उत्तरायण)
अशी अनेक..
हिंदी
छै छप छै
आँखों की गुस्ताखीया
ए जाते हुए लम्हों
तुम मिले दिल खिले
... इतर अनेक

तर मंडळी गाणी सूचवा,त्यांचा संग्रह इथे करता येईल. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.लगानची गाणी
राधा कैसे ना जले
ओ मितवा सून मितवा

२.सोल्जर
हम तो दिल चाहे तुम्हारा
मेहफील मे बार बार

३.गुप्त
ये प्यासी मोहब्बत ये प्यासी जवानी
दुनिया हसिनो का मेला
गुप्त गुप्त

४.बाजीगर
ए मेरे हमसफर
ये काली काली आँखे
किताबे बहोतसी पढी होंगी तुमने
छुपाना भी नही आता

यादें- ए दिल दिल कि दुनिया में
मैं तैनु समझावां कि
आशिकि २-आसान नहि यहां
कोकटेल- लुट्ना,यारियां
फिझा भि हैं जवां-निकाह
दिल हुम हुम करे

१) तेरी मेरी मेरी तेरी प्रेम कहानी (बॉडीगार्ड)
२) तेरी मेरी कहानी है बारिशो का पानी (पलक)
३) तु आता है सीने मै जब...कौन तुझे यु प्यार करेगा ( पलक मुच्चल)
४) मोह मोह धागे ( मोनाली ठाकूर )
५) जग सुना सुना लागे
६) अखियो के झरोको से मैने देखा हा सावरे
७) मेरे हाथ मे तेरा हाथ हो...
८) दो पल रुका खाबो का कारवा (वीर-जारा)
९) तेरे लिये (वीर-जारा)
१०) तेरे नाम

Pages