झोप मोड

Submitted by kokatay on 20 April, 2017 - 14:17

कुणाची झोप मशिदीच्या भोंग्याने मोडते...
कुणाची मंदिरातल्या काकड आरतीने...
शेतकऱ्यांच्या आक्रोशाने पण झोप मोड व्हायला हवी नं?

Group content visibility: 
Use group defaults