मुंबई लॉस अँजेल्स ( Los Angeles ) प्रवास सोबत हवी आहे.

Submitted by mimarathi on 19 April, 2017 - 00:33

मे , जुन महिन्यात मुंबईहून कुणी लॉस अँजेल्स ला येणार आहे का? माझ्या आईसाठी प्रवास सोबत हवी आहे.
तिकीट काढलेले नाही कुणी सोबत असेल तर त्यानुसार करणार आहे. ती स्वतंत्र प्रवास करू शकते पण कुणी ओळखीचं असेल तर बर होईल म्हणून हा प्रश्न प्रपंच. धन्यवाद.

Group content visibility: 
Use group defaults