ती .... !!!

Submitted by एम . प्रविण on 8 April, 2017 - 11:47

ती !!!

स्वप्नवत , गूढ , आकर्षक , खानदानी , पारंपारिक या सर्वांचा सार असलेली एक काल्पनिक स्त्री .

हे माझं आज पर्यंत चे स्वतःचे सर्वात जास्त आवडीचे चित्र
पण बऱ्याच गोष्टी मिळून आल्या आणि चित्र पूर्ण झाले
अशी हि ..... ती !!!!

Medium : Watercolor व paper (८*१०)

Ti.png

Group content visibility: 
Use group defaults

छान आहे.
( चित्राला अनुसरून छोटी जाहीरात पण दिसतेय )