preschool

Submitted by dipali_galatagi on 6 March, 2009 - 15:37

मला preschool कोणी बद्दल सांगेल का??म्हणजे किती वर्षाचं असताना मुलाला घालता येईल्,चांगल्या preschool ची माहिती कुठे मिळेल, काय काय शिकवले जातात??वगैरे वगैरे ...

मला अशी माहिती मिळाली की चर्च मध्ये पण मुलांसाठी स्कुलिंग अस्ते. ते कसे असते??कुणाला अनुभव आहे का??

धन्यवाद...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users