दूरवर पसरलेला निळाभोर शांत समुद्र... आचरा समुद्र किनारा (मालवण )

Submitted by माधवा on 18 March, 2017 - 07:28

आचरा बीच... कणकवली रेल्वे स्टेशन पासून १ तासाच्या अंतरावर असलेला अतिशय सुंदर आणि स्वच्छ आचरा समुद्र किनारा.

प्रचि ०१
Aachara1.JPG
प्रचि ०२
Aachara2.JPG
प्रचि ०३
Aachara3.JPG
प्रचि ०४
Aachara4.JPG
प्रचि ०५
Aachara5.JPG
प्रचि ०६
Aachara6.JPG
प्रचि ०७
Aachara7.jpg
प्रचि ०८
Aachara8.JPG
प्रचि ०९
Aachara9.JPG
प्रचि १०
Aachara10.JPG
प्रचि ११
Aachara11.JPG
प्रचि १२
Aachara12.JPG
प्रचि १३
सुरुचं वन
Aachara13.JPG
प्रचि १४
Aachara14.JPG
प्रचि १५
Aachara15.JPG
प्रचि १६
Aachara16.JPG
प्रचि १७
Aachara17.JPG
प्रचि १८
Aachara18.jpg
प्रचि १९
Aachara19.jpg
प्रचि २०
Aachara20.jpg
प्रचि २१
Aachara21.jpg
प्रचि २२
Aachara22.jpg
प्रचि २३
एक रम्य सायंकाळ
Aachara23.JPG

Group content visibility: 
Use group defaults

व्वा! सुरेख फोटो.
तारामासा सुंदर दिसतोय.

एकदम शांत दिसतोय हा आचर्‍याचा किनारा. जायला पाहिजे.

हो नक्कीच... आम्ही ५ दिवस राहिलो होतो. रात्री जेवण झाल्यानंतर समुद्र किनारी फेरी मारायला जात होतो. किनाऱ्यावर खेकड्यांची टोळी सापडली कि मस्त धावपळ त्यांना पकडण्याची. रात्री समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकून भीतीसुद्धा वाटते... जबरदस्त अनुभव आणि शांत वातावरण होतं..

भलेही आधूनीक साधनांचा काही ठिकाणी अभाव असेल, पण मी तर कोकणातल्या माणसाला सगळ्यात सुखी मानेन. सुंदर घर, सारवलेले आंगण, तुळशी वृंदावन, नारळाची झाडे समोर अथांग समुद्र! कोकण खरच दुसरा स्वर्ग आहे.

माधवा, धन्यवाद नवीन ठिकाणच्या परीचयाबद्दल. फोटो खुपच छान आलेत. पहिला तर जबरी आहे, फार आवडला.

वॉव.
१६ पेन्टीग साठी मस्त आहे.

पहीला फोटो काय क्लासिक आलाय.
असो,घरच्या स्त्री मेंबर्स आहेत का फोटोत? असल्यास असे पोस्ट करु नका हा प्रेमाचा सल्ला.

वा, छान फोटो.
मालवण आमचे गाव खरे पण आजूबाजूची गावे वेंगुर्ला, देवगड, आचरा इतकेच काय तारकर्ली ला पण कधी गेलो नाही.

मस्त फोटो माधवा. कुठे राहिला होता तुम्ही..
आम्ही पण आचर्‍याला भेट दिली आहे. झिंग अँड स्विंग नावाच्या रिसॉर्ट मध्ये राहिलो होतो. छान आहे.

मस्त आहेत सर्व फ्रेम्स.
फ्रेमींगचे संकेत पाळलेले पाहून बरे वाटले. काही ठीकाणी क्षितीज तिरके आलेय, ते ठीक करता आले असते.
९, १६ सुरेख.

आचरा समुद्रकिनारा म्ह्नजे पर्वणी आहे. नितान्त सुन्दर शान्त अशा थोद्या काहि उरलेल्या पैकि एक
मधवा फोटो अप्रतिम आले आहेत.

भलेही आधूनीक साधनांचा काही ठिकाणी अभाव असेल, पण मी तर कोकणातल्या माणसाला सगळ्यात सुखी मानेन. सुंदर घर, सारवलेले आंगण, तुळशी वृंदावन, नारळाची झाडे समोर अथांग समुद्र! कोकण खरच दुसरा स्वर्ग आहे.>>>>>>>>.समुद्र किंवा नदी. आणि आजूबाजूला असलेली अनंत झाडे, वेली, फुले अर्थात निसर्ग! अहाहा! माझ्या परदेशवारी कधी मनातही येत नाही. पण कोकणवारीला मी नेहमीच तयार असते. (स्वप्नात गुंगलेली शोभा! Proud )

दिनेशदा, आता भरपूर रजा घेऊन या. आणि जमेल तेवढं कोकण फिरा. हा.का.ना.का. Happy

Pages