चिव चिव चिमणी - मित- मल्हार - वय ५.५ वर्षे

Submitted by संयोजक on 8 March, 2017 - 10:18

आयडी- मित
पाल्याचे नांव - मल्हार

आभार - सारेगामा लिमिटेड आणि श्रीमती मीना खडीकर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कौतुक आणि प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद मंडळी !
इकडे घरात, मित्र मंडळींमधे आणि भारतात गेल्यावर सर्वत्र, असं मराठी सतत कानावर पडत असल्याने बोलणं त्याला लहानपणापासूनच चांगलं जमतं. लिखाणाची सवय मात्र हळूहळू करावी लागणार. मराठी लेखन-वाचन जमत नसल्याने हे गाणं देखील सीडी वर ऐकून त्याने पाठ केलं.
फाईट, ठोसा, रडत बसा असले जिव्हाळ्याचे शब्द असल्याने हे गाणं लगेच आवडलं आणि पटकन पाठ सुद्धा झालं ! Happy