एक होता राजा... २. मंगळबुक - अनन्या (वय - बारा वर्ष ११ महिने )

Submitted by विनार्च on 4 March, 2017 - 11:15

लास्ट मिनिट सबमिशन आहे Wink अक्षर सांभाळून घ्या प्लीज Happy

20170304_183835.jpg20170304_183903.jpg20170304_183917.jpg20170304_183933.jpg20170304_204124.jpg20170304_184017.jpg20170304_184041.jpg

हुश्श झालं एकदाच , वाचून नक्की सांगा कशी वाटली आमची गोष्ट Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलयं , अक्षरही छान आहे .
मंगळावरुन अ‍ॅटम बाण आणण्याची कल्पना आवडली आणि पृथ्वीवरुन चंद्रावर आणि तिथुन कनेक्टिंग रॉकेट यष्टी टु मंगळ , क्या सॉलीड आयडिया है. Lol

खूपच छान आणि गोड कथा. मोगलीचा मंगळ प्रवास व्हाया चंद्र ही कल्पना आवडली. एक हलकी फुलकी कथा वाचताना मजा आली. कखेत फिल्मच पोटेंशिअल आहे. पु.ले.शु.
अक्षरही छान आहे.>>>>>+११११

छान आहे गोष्ट!
अक्षरपण छान आहे.
इतकं लिहायला हल्ली आपल्यालाच जमणार नाही आणि या मुलीने जमवलंय.
कौतुक!

भारी !!

इतकं लिहायला हल्ली आपल्यालाच जमणार नाही आणि या मुलीने जमवलंय.
कौतुक!>> १०१

बोले तो एकदम झकास... बरोबरीने एखादे चकाचक पॉश चित्रपण पाहिजे होतं.. कॉमिक स्ट्रीप मस्त होईल ह्या कथेची..