चिव चिव चिमणी - आशूडी - राधा पत्की - वय ३ वर्षे

Submitted by संयोजक on 28 February, 2017 - 23:53

आयडी - आशूडी
पाल्याचे नाव - राधा पत्की.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती गोड
नंतर फोटो काढला का ? Happy

काढला ना फोटो! मूळ गाण्यात 'जंगल झाडीत वाघोबा लपले म्हातारीला पाहून खुदकन हसले' असं आहे. पण इथे मात्र 'वाघोबा खुदकन रडले'त. हुशार म्हातारी त्यांनी आधीच ओळखली असेल. Lol
धन्यवाद संयोजक! कौतुकाबद्दल धन्यवाद सर्वांना. Happy

Pages