म्युरल पेंटींग

Submitted by plooma on 24 February, 2017 - 13:01

मी केलेलं म्युरल पेंटींग IMG-20170201-WA0013.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एकदम ख़ास. खूप आवडलं
माझ्या हातात का अशी एखादी कला नाही? असं वाटलं

छान....
माध्यम व कृति देखिल सांगा कि.

खुपच सुंदर...:) झकास एकदम..
पण कृपया हे केले कसे याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली तर उत्तम..कृपया द्यावी...:)