वडील

Submitted by वृन्दा१ on 28 January, 2017 - 11:39

काहीतरी चाललेलं असतं
आणि तुम्ही दिसता जवळ
डोळ्यांत दुखतात अश्रू
अस्तिवालाच येते भोवळ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults