Gmail बद्दल

Submitted by राज1 on 27 January, 2017 - 02:11

Gmail बद्दल
आपण Gmail पाठवला व तो त्या व्यक्तीला मिळाला किंवा नाही याचे confirmation Gmail वर कसे चेक करावे?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो,सर तुम्ही जेव्हा जेव्हा मेल send करता तेव्हा "your message has been sent "असा मेसेज येतो....याचाच अर्थ तुमचा मेल पोहोचला असा होतो...
आणि जर मेल-आय डी चूकीचा असेल तर मेल सेंड नाही होत,त्याचाही message येतो(दिसतो).

>>" your message has been sent "असा मेसेज>>
आला तरी पाचसहा मिनिटांनी/तासांनी " ..could not deliver this message" असा POP ( post office protocol?) आल्यास मेसिज गेलेला नाही.

कदाचित ते Delivery Receipt किंवा Read Receipt बद्दल बोलतायत जसे की मायक्रोसॉफ्ट आऊटलुकमधुन ईमेल पाठवताना सेटिंग्ज करता येतात.

जीमेलमध्ये डिलीव्हरी रिसिट किंवा रीड रिसिट बहुधा फक्त कॉर्पोरेट अकाऊंट्सना मिळते, पर्सनल अकाऊंट्सना नाही.

राजेंद्र, ह्या व्हिडिओमध्ये (https://youtu.be/u6yDz0uHae8) तुम्हाला हवी ती (आणि अजूनही काही) चांगली माहिती आहे.
तुम्हाला हवं असलेलं Gmail chrome extension इथे मिळेल: https://chrome.google.com/webstore/detail/mailtrack-for-gmail-email/ndna...

newton mail नवचे आप आहे... त्यत कल्ते मैल पोच्ल क... त्यने उगादला का हे पन कल्ते..

परवासी अपचन

>> प्रवासी अपचन म्हणजे काय? प्रवासात होणारे अपचन का?