भारत म्हणजे काय ?

Submitted by वि.शो.बि. on 26 January, 2017 - 03:13

भा म्हणजे "तेज" आणि रत म्हणजे "रमलेला" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश
या देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........

भारत की प्रशंशा में कहे गए कथन

Quote 1:We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.In Hindi :हम भारतीयों के कृतज्ञ हैं , जिन्होंने हमें गिनना सिखाया , जिसके बिना कोई सार्थक वैज्ञानिक खोज नहीं की जा सकती थी .
........Albert Einstein ऐल्बर्ट आइन्स्टीन

Quote 2: If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions, I should point to India.In

Hindi : यदि मुझसे पुछा जाए कि किस आकाश के नीचे मानवीय मस्तिष्क ने अपने कुछ चुनिन्दा उपहारों को विकसित किया हैं, जीवन की सबसे बड़ी समस्याओं पर गहनविचार किया हैं और उनके हल निकाले हैं , तो मैं भारत की तरफ इशारा करूँगा।
........Max Mueller मैक्स मूलर

Quote 3: If there is one place on the face of earth where all the dreams of living men have found a home from the very earliest days when man began the dream of existence, it is India.In

Hindi : यदि इस धरती पर कोई ऐसी जगह है जहाँ प्रारंभिक दिनों से ही जब मनुष्य ने सपने देखने शुरू किये और उसके सभी सपनो को आश्रय मिला तो वो जगह भारत है ....
.......Romain Rolland रोमेन रोलैंड

Quote 4: Whenever I have read any part of the Vedas, I have felt that some unearthly and unknown light illuminated me. In the great teaching of the Vedas, there is no touch of sectarianism.In

Hindi : मैंने जब कभी वेदों का कोई भाग पढ़ा है, मैंने महसूस किया है कि किसी चमत्कारिक अज्ञात प्रकाश ने मुझेप्रकाशमान किया है . वेदों के महान उपदेशों में सांप्रदायिकता का कोई अंश नहीं है .
........Henry David Thoreau हेनरी डेविड थोरीयो

Quote 5: India conquered and dominated China culturally for 20 centuries without ever having to send a single soldier across her border.In

Hindi : भारत ने बिना सीमा पार कोई सैनिक भेजे चीन पर सांस्कृतिक विजय प्राप्त की और 20 शताब्दियों तक अपना प्रभुत्त्व कायम रखा
...... .Hu Shih हु शिह

Quote 6: There are some parts of the world that, once visited, get into your heart and won’t go. For me, India is such a place.In Hindi : दुनिया में कुछ ऐसी जगहें हैं जहाँ एक बार जाने पर वो आपके हृदय मे बस जाती हैं और कभी निकलती नहीं . मेरे लिए , भारत एक ऐसी ही जगह है .
......Keith Bellows कीथ बेल्लोज़

Quote 7: It is impossible not to be astonished by India. Nowhere on Earth does humanity present itself in such a dizzying, creative burst of cultures and religions, races and tongues.In

Hindi : भारत से चकित हुए बिना रहना असंभव है . दुनिया में कहीं भी और मानवता स्वयं को इतने बुलंद एवं रचनातमक संस्कृतियों, धर्मों , जातियोंऔर भाषाओँ में प्रस्तुतु नहीं करती है.
....A Rough Guide to India अ रफ गाइड टूइण्डिया

Quote 8: India was the motherland ofour race, and Sanskrit the mother of Europe’s languages: she was the mother of our philosophy; mother, through the Arabs, of much of our mathematics; mother, through the Buddha, of the ideals embodied in Christianity; mother, through the village community, of self-government and democracy. Mother India is in many ways the mother of us all.In

Hindi : भारत हमारी जाती की मात्रभूमि था , और संस्कृत यूरोप की भाषाओं की जननी : वो हमारे दर्शन की जननी थी ; अरबों के माध्यम से हमारे गणित के अधिकतर ज्ञान की जननी ; बुद्ध के माध्यम से क्रिस्चैनिटी में अपनायेगए आदर्शों की जननी; ग्रामीण समुदायोंके माध्यम से स्वशाशन और लोकतंत्र की जननी। भारत माता कई मायनों में हम सबकीमाता है .
....Will Durant विल ड्यूरेंट

Quote 9: India is, the cradle of the human race, the birthplace of human speech, the mother of history, the grandmother of legend, and the greatgrand mother of tradition. our most valuable and most instructive materials in the history of man are treasured up in India only.In

Hindi : भारत, मानव जाती का पालना है, मानव वाणी का जन्मस्थान , इतिहास की जननी , किंवदंतीयों की मातामही , और परंपरा की महा मातामही , मानवीय इतिहासकी सबसे मूल्यवान और शिक्षाप्रद वस्तुएं भारत में ही निहित हैं .
.....Mark Twain मार्क ट्वेन

Quote 10: So far as I am able to judge, nothing has been left undone, either by man or nature, to make India the most extraordinary country that the sun visits on his rounds. Nothing seems to have been forgotten, nothing overlooked.In

Hindi : जहाँ तक मैं आंक सकता हूँ , परिक्रमा करते हुए सूर्य जहाँ-जहाँ सेगुजरता है उसमे भारत को सबसे असाधारण देश बनाने के लिए इंसान या प्रकृति के द्वारा कुछ भी अधूरा नहीं छोड़ा गया है. ऐसा लगता है की न कुछ भूला गया है और नही किसी चीज की अनदेखी की गयी है .
...Mark Twain मार्क ट्वेन

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे सगळे उद्गार या देशाच्या संस्कृतीला उद्देशून काढले गेले आहेत. ती संस्कृती समजून घेणे, तिची विकृती करण्यापासून
स्वतःला आणि इतरांना थांबवणे आणि शक्य तितके तिचे संवर्धन करणे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे.

हिंदीत भाषांतर इथे कॉपी पेस्ट करण्याऐवजी तुम्ही स्वतः मराठीत भाषांतर केले असते तर आपली संस्कृती नेमकी काय आहे हे परत एकदा डोळ्याखालून गेले असते.

तुम्ही जो प्रतिसात दिला तो खरच माझ्या साठि महत्वाचा आहे. copy paste फक्त विचारांची आहे. भाषा वाद नको........
तुम्हाला हि माहित नसेल कि कोणत्या श्रेष्ट व्यक्ती ने काय म्हटले आहे.....
भारत देश महत्वाचा....
भाषा वाद नाहि........

छान कलेक्शन आहे!!

हे सगळे उद्गार या देशाच्या संस्कृतीला उद्देशून काढले गेले आहेत. ती संस्कृती समजून घेणे, तिची विकृती करण्यापासून
स्वतःला आणि इतरांना थांबवणे आणि शक्य तितके तिचे संवर्धन करणे आपल्या सगळ्यांच्या हातात आहे. >>> सहमत आहे.

प्रश्न भाषावादाचा नाहीय.

मायबोली संकेतस्थळावर तुम्ही लेखन करण्यासाठी धागा काढायला घेता तेव्हा तिथे स्पष्ट शब्दात "इथे फक्त स्वतःच्या मराठीत लिहिलेल्या लेखन/कलाकृती सादर कराव्यात" असे लिहिलेले वाचता येते.

आपण जिथे जातो तिथले नियम पाळणे हि देखील संस्कृती आहे. आजच्या जगात हा नियम पायदळी तुडवला जातोय आणि त्यामुळे संस्कृतींचा ऱ्हास होतोय.

तुम्हाला भारताबद्दल कळकळ आहे, म्हणजे संस्कृतीबद्दलही आहे. तेव्हा आपल्या हातून नुकसान होत नाहीये ना याची काळजी घ्या इतकीच सूचना.

सर्व भारतीय नागरिकांना (आजि आणि माजी) हा स्वातंत्र्यदिन सुख समृद्धीचा, समाधानाचा जावो. आपल्या आकांक्षांची पूर्ति होवो.

नंद्या४३,
सर्व भारतीय नागरिकांना (आजि आणि माजी) हा स्वातंत्र्यदिन सुख समृद्धीचा, समाधानाचा जावो. आपल्या आकांक्षांची पूर्ति होवो. >>प्रजासत्ताक दिन!!

कृपया विषय समझुन घ्यावा.
आपली संस्कृती म्हणजे आख्या जगाला एक नवि शिकवन आहे. त्यात प्रामुख्याने विचार केला जातो तो म्हणजे आपल्या देशाची एकात्मता. आपल्या भारतात खुप विभागा प्रमाणे संस्कृति आहेत. तरिहि हा देश स्वांतत्र,समता,बंधुत्व या तिन अनमोल पायाभुत गोष्टी वर चालनारा आहे.
विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे आपल्यात वाद विवाद होतात परंतु आपन तरिहि या देशा बद्दल अभिमान बाळ्गतो याच या संस्कृती चा मुख्य गाभा आहे. भाषा असो वा वेशभुषा आपन प्रथम भारतिय आहोत. याचा मला न माझ्या मराठी बांधवांना अभिमानच नाहि तर आदर आहे.