'पिफ बझार' आणि महत्त्वाचे चित्रपट

Submitted by चिनूक्स on 10 January, 2017 - 11:50

पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित केलेल्या 'पिफ बझारा'तल्या महत्त्वाच्या कार्यक्रमांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे.

piff bazaar.jpg

याशिवाय रोज संध्याकाळी गायन-वादन-नृत्य यांचे कार्यक्रम असतील. अनेक प्रदर्शनंही याच वेळी आयोजित करण्यात आली आहेत.

'पिफ बझारा'त सर्वांना मुक्त प्रवेश आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद माहितीबद्दल. जाणार्‍यांनी लिहा अजून येथे तुम्हाला कसे वाटले हे चित्रपट.

उद्या आणि परवा काही महत्त्वाचे चित्रपट महोत्सवात असतील. बघितले नसतील तर अजिबात चुकवू नका.

१. The Salesman
2. Barakah meets Barakah
3. The Conductor
4. It's only the end of the world
5. The land of the enlightened
6. The student

तेथील निर्माते किंवा वितरक जर असतील तर हे चित्रपट जनरल पब्लिक ला (देशात्/परदेशात) कसे उपलब्ध होउ शकतील याबद्दल काका?माहिती देत आहेत का?

>> तेथील निर्माते किंवा वितरक जर असतील तर हे चित्रपट जनरल पब्लिक ला (देशात्/परदेशात) कसे उपलब्ध होउ शकतील याबद्दल काका?माहिती देत आहेत का? <<
भारतात अशा चित्रपटांचा प्रेक्षकवर्ग इतका मर्यादित असतो की निर्मात्यां/वितरकांना चित्रपट प्रदर्शित करण्यात रस नसतो. परदेशात (विशेषतः युरोपातल्या काही प्रमुख शहरांत) यातले काही निवडक चित्रपट पाहायला मिळू शकतील.