वालमित्र

Submitted by गिरीकंद on 26 December, 2016 - 06:01

वालचंदनगरमधे जन्मलेल्या, वास्तव्य केलेल्या, मोठे झालेल्या सर्व माबोकरांचे इथे स्वागत आहे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/32/119752.html?1194477980 हा जुन्या माबोवरील धागा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला वाटलं, गिर्‍याला बालमित्र लिहायचं होतं पण घाईघाईत वाल लिहिलं की काय Proud
माझा वालनगर शी काहीही संबंध नाही, पण मी हितं आलेलं चालेल काय?

खुप वेळा वालचंदनगरला गेल्यावर बरेचदा जाणं होत पोस्ट कॉलणीत.. >>> कैवल्य, मधे एकाकडुन ऐकले की तसेही आता वालचंदनगरमधे फारच कमी कुटुंब उरलीयेत. जे कोणी आहेत, त्यांना सगळ्यांना मेन कॉलनी मधे घरे दिलीयत आणी पोस्ट कॉलनी पुर्ण पाडली.
एका चाळीत २-३ कुटुंबे, बाकी सगळे भकास.

आरेरेे!! Sad Sad

>>>> गिरीकंद पन मग जे एस.टी स्टँड (जुन्या) (नविन बाजारपेठ) रहायचे त्याची घरे सुद्धा पाडली का मग? माझ्या आजोबांचे तिथेच जवळ दुकान व घर (स्वत:चं) आहे.. नविन बाजारपेठ मधे... जवळच एक छोटीशी आंगनवाडी आहे...

>>>> गिरीकंद
आजोबांचे राजूरकर... आडनाव आहे.. पन आता आजोबा व आजी दोघेही नाहीत.. दुकान मामा चालवतो..

खुप वर्षात माझ जानच नाही झाल... त्यामुळे.. परत का कोणास ठाउक फोनच (लॅडलाईन)लागत नाही तिथले...

|| Ambadnya || || HariOm ||

Good Bye.... Year 2016....
Welcome.... Year 2017....

•••• आपल्याला व आपल्या परिवाराला नविन वर्ष २०१७ च्या हार्दिक-मनपूर्वक व अनिरुद्ध शुभेच्छा ••••

# HappyNewYear
# NewYear
# नविनवर्ष
# नविनवर्षाच्याशुभेच्छा

|| Ambadnya || || HariOm ||