मुलांकरीता निखळ करमणून देणारे इंग्रजी चित्रपट सुचवा

Submitted by रायगड on 1 December, 2016 - 04:32

सध्या घरातल्या ज्यु, मंडळींना अ‍ॅनिमेशन चित्रपट बघितला तर आपण बेबी ठरतो असा साक्षात्कार झालाय. त्यामुळे चांगले असले तरी अ‍ॅनिमेशन पट हे माय- बाप बघणार आणि ज्यु. मंडळी तो वेळ गेमिंगकरीता सत्कारणी लावणार - हा प्रकार झालाय - फॅमिली मूव्ही नाईटसचा.

गेल्या आठवड्यात Cheaper by the dozen बघून मंडळी पोट धरधरून हसत होती. (आई-बापाच्या पोटांच्या साईझमुळे धरायला ती बरी पडत असली, तरी स्वतःचीच!). आता अजून असे मूव्हीज हवेत असा फतवा निघालाय. त्यातून २ आठवड्याची सुट्टी येत्ये...बघता येतील त्या काळात हाताशी लिस्ट असेल तर!

तर विनोदी कॅटेगिरीतले अजून मूव्ही सुचवा कृपया.
dunston checks in
Baby's day out
Home alone चे काही पार्टस
Matilda हे काही बघितलेत आधीच.

jurassic park
jurassic world
Harry potter, Chronicles of narnia, Star Wars यांचे रतिब घालणं चालूच असतं.
jumanji
zathura हे पण आवडलेले. तर या कॅटेगरीत बसणारे पण सुचवा.

एकुणातच मुलांना आवडतील असे चित्रपट सुचवा. इंग्रजी असावेत आणि अ‍ॅनिमेशन पट नसावेत. (असा धागा आधी असेल तर तिथला रस्ता दाखवा कोणीतरी!)

----------------------------
The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People
Around The World In 80 Days
Sound of Music
Chitty Chitty Bang Bang
Honey, I Shrunk the Kids
The Absent-Minded Professor
Peter Pan

डॉ. डूलिटल,
१०१ डाल्मेशन्स.

Two Brothers
Eight Below

Honey I shrunk d kids
The Big (Tom Hanks)
Kindergarten Cop

dirty rotten scoundrels
mr bin
mrs doubtfire

CJ7
Three Fugitives
The Santa Clause
Night at the Museum
Horton hears a who हा अ‍ॅनिमेशन पट आहे पण तरी बघाच.. मस्तच आहे.

पेट डिटेक्टिव्ह
एस व्हेंचुरा व्हेन नेचर कॉल्स

जिंगल ऑल द वे
मार्ली अँड मी
द ग्रेट डिक्टेटर (चार्ली चॅप्लिन)
सिटीलाईट्स (चार्ली चॅप्लिन)
कास्ट-अवे
एट बिलो
द थियरी ऑफ एव्हरीथिंग

नाइट अ‍ॅट द म्युझिअम १,२,३
'बेब' - या मुव्ही मधे एका शहरात गेलेल्या पिगची स्वीट स्टोरी आहे.
'सिन्ड्रेला' - नॉन अ‍ॅनिमेटेड पण एक-दोन आहेत. आणि छान आहेत. मुलगी असेल तर ड्रेस आणि ग्लास बुट्स पाहुन तिला वॉव होइल अगदी. आणि सिंड्रेला अगदी बार्बी सारख्या फिगरची आणि लुक्सची आहे. आवडुन जाते.

Honey I blew up the kids

क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स!
युट्युबवर आहे हा सिनेमा. खरंतर ती तीन मूव्हिजची सिरीज होती. क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स, क्रेझी बॉईज इन द सुपरमार्केट आणि अजून एक तिसरा

पोलीस अ‍ॅकेडमी सर्व सीरीज लैभारी.
हर्बी गोज बनानाज हर्बी च्य मूव्हीज,
इट्स अ मॅड मॅड वर्ल्ड. लै भारीए.

Percy Jackson
Space jam

आर्मर ऑफ गॉड
जॅकी चॅन मूव्हीज

स्पाय किड्स
अल्विन अ‍ॅन्ड चिपमन्क
मिरर-मिरर

इंडियाना जोन्स,
बॅक टू द फ्यूचर सिरिज
पोलिस अकॅडेमी
७ वाइव्ह्स फॉर सेव्हन ब्रदर्स
माय फेअर लेडी
सिनेमा पॅरडिसो
इट्स अ ब्यूटिफुल लाइफ
१०० फूट जर्नी

Mrs. Doubtfire.

लास्सी
होकस पोकस
बीथोवेन / बीदोवेन

फ्री विली
द सिक्रेट गार्डन
एअर बड
ब्रिज टू टेराबिथिया >>हे पुस्तक वाचले नसेल तर आधी पुस्तक वाचायला द्या अन मग सिनेमा पहा
आंद्रे
हूक
मिसेस डाऊटफायर
द नाईट ट्रेन टू काठमांडू
फ्लिपर
स्टुअर्ट लिटल

http://filmschoolwtf.com/best-kids-movies/

स्टुअर्ट लिटल

Big Fat Lier

लिटल रास्कल्स
होमवर्ड बाऊंड
शार्लोट्स वेब
E t
द इंडियन इन द कबर्ड
फ्लाय अवे होम
ह्युगो
स्पिरिटेड अवे
जेम्स अँड द जायंट पीच

मूनराइज किन्गडम

The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People

बिग डॅडी

डॅडी डे केअर

बॉर्न फ्री

Little rascals save the world, part 2 of little rascals. .

The Bear

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The Gods Must Be Crazy - Part1, Part2
Animals Are Beautiful People
Around The World In 80 Days
Sound of Music
Chitty Chitty Bang Bang
Honey, I Shrunk the Kids
The Absent-Minded Professor
Peter Pan

आठवतील तसे लिहिन अजून

संपूर्ण स्टार वॉर्स सीरीज

संपूर्ण मार्वेल सिनेमॅटिक युनिवर्स. दोन वर्शांची बेगमी आहे.

सायन्स फिक्षन आवडत असेल तर मॅट्रिक्स. तीन सिनेमे भरपूर मारामारी.

फास्ट अँड फ्युरिअस. सर्व सीरीज.

डाय हार्ड सर्व सीरीज. अमेरिकन देमार पट.

इंडिपेंडन्स डे वन व टू,

मेन इन ब्लॅक वन टू थ्री.

Honey I shrunk d kids
Jumanji
Mask
Baby's day out
Home Alone
The Big (Tom Hanks)
Kindergarten Cop

Humour >>>
dirty rotten scoundrels
mr bin
mrs doubtfire

War>>
Where eagles dare
Guns of Navaron
The eagle has landed

CJ7
Three Fugitives
The Santa Clause
Night at the Museum
Horton hears a who हा अ‍ॅनिमेशन पट आहे पण तरी बघाच.. मस्तच आहे.

लेगो मोव्ही, पिक्सेल्स

एस व्हेंचुरा व्हेन नेचर कॉल्स आणि पहिली मूव्ही. पेट डिटेक्टिव्ह. लै भारी. हहपुवा.

जिंगल ऑल द वे
मार्ली अँड मी
द ग्रेट डिक्टेटर (चार्ली चॅप्लिन)
सिटीलाईट्स (चार्ली चॅप्लिन)
कास्ट-अवे
एट बिलो
द थियरी ऑफ एव्हरीथिंग

'बेब' - या मुव्ही मधे एका शहरात गेलेल्या पिगची स्वीट स्टोरी आहे.

'सिन्ड्रेला' - नॉन अ‍ॅनिमेटेड पण एक-दोन आहेत. आणि छान आहेत. मुलगी असेल तर ड्रेस आणि ग्लास बुट्स पाहुन तिला वॉव होइल अगदी. आणि सिंड्रेला अगदी बार्बी सारख्या फिगरची आणि लुक्सची आहे. आवडुन जाते.

नाइट अ‍ॅट द म्युझिअम - हा मुव्ही पहाताना लहान मुलं खुप हसतात

बाकी बरेच वर येवुन गेले आहेत.

Honey I blew up the kids
आणि एक चित्रपट आहे ज्यामधे एक पिवळी मांजर की बोका माणसासारखा बोलत असतो.

क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स!
युट्युबवर आहे हा सिनेमा. खरंतर ती तीन मूव्हिजची सिरीज होती. क्रेझी बॉईज ऑफ द गेम्स, क्रेझी बॉईज इन द सुपरमार्केट आणि अजून एक तिसरा मला आत्ता आठवत नाहीये.

The Terminator (1984)
Judgment Day (1991)
Rise of the Machines (2003)
Salvation (2009)
Genisys (2015)

द पीनट्स मूव्ही

सीक्रेट लाइफ ऑफ पेट्स

बोल्ट

अ‍ॅनिमेशन पट लहान मुलांसाठी असतात असे काही नाही. दे आर व्हेरी वेल मेड.

सर्व बार्बी मूव्हीज, सुपर हिरो चित्रपट.

ख्रिसमस चा सीझन आहे तर नट क्रॅकर बॅले व मूव्ही पण आहे.
हाउ द ग्रिंच स्टोल ख्रिसमस. श्रेक वन व टू बहुतेक.
फायर हाउस डॉग मस्त सिनेमा आहे.
इटी, ग्रेमलिन्स पोल्टरगिस्ट का कायते. घोस्ट बस्टर्स वन टू.
पोलर एक्स्प्रेस
अँजेलिना जोली आवडते का? लारा क्रॉफ्ट टुंब रेडर व दुसरा क्रॅडल ऑफ लाइफ.
नॅशनल ट्रेझर. एक व दोन. लै भारी.

चालत असेल तर आपला अमिताभचा नमक हलाल. ह्यात पग घुंगरू गाणे आहे त्यात अमिताभच्या तीन उड्या आहेत. त्या बच्चे कंपनीला फार आवडतात.

पोलीस अ‍ॅकेडमी सर्व सीरीज लैभारी. हर्बी गोज बनानाज हर्बी च्य मूव्हीज, इट्स अ मॅड मॅड वर्ल्ड. लै भारीए.

Space jam

जॅकीचन आवडत असेल तर त्याचे जुने चित्रपट एकसो एक धमाल होते. लहानपणी बघितले असल्याने नावे कोणाचीच नाही आठवणार पण त्यातील आर्मर ऑफ गॉड माझा फेव्हरेट होता.

स्पाय किड्स
अल्विन अ‍ॅन्ड चिपमन्क
नाईट अ‍ॅट द म्युझियम
मिरर-मिरर
लेगो
आमच्या दोन्ही मुलाना हॅपी न्यु इयर आणि चेन्नई एक्स्प्रेस पण आवडतात..(त्या लेव्हलचेच आहेत ते मुव्ही! )
होम अलोन

हर्बी गोज् बनानाज्
हर्बी गोज् टू माँटे कार्लो (उच्चार चुकीचा असल्यास माफी)
असे हर्बी सिरीज् चे चित्रपट

सिटी लाईट
सायलेंट मूव्ही
लायन किंग
ब्युटीफुल पीपल
लव्ह बग
साऊंड ऑफ म्युझिक
ई.टी.
ब्यूटी अँड द बीस्ट
फाईंडिंग नीमो
वन हंड्रेड अँड वन डाल्मेशियन्स
द गूनीज्
द कराटे किड
जुमानजी

Pages