ओल्या सांजवेळी

Submitted by पल्लवी_नाईक on 24 November, 2016 - 14:59

Internet वर आवडलेल चित्र canvas वर उतरवायचा प्रयत्न केला आहे...

UC_Photo_005.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ पल्लवी नाईक, चित्र छान जमलंय. आवडलं! फक्त जरा प्रचि ची width=600 आणि height="" (शून्य) द्या. चित्र माबोवर जास्त पसरलंय.

@ पल्लवी नाईक, छान केलंत. माफ करा. सारख्या सूचना (सासू Wink ) करतोय, पण फोटो जरा अधिक जवळून काढला असता तर चित्राची रंगत अजून अनुभवता आली असती.