पासपोर्ट

Submitted by पद्म on 21 November, 2016 - 09:29

I'm having a problem to issue my Passport. Since my name is different on my birth certificate and while registering my birth, my grandfather couldn't remember the actual birthdate and given some assumed birthdate. So name and birthdate are different on Birth certificate. Other documents are OK.
Pls help...
You can reply in Marathi as well. I'm not able to type Marathi.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बर्थडेट साठी बहुतेक कोर्टात प्रतिज्ञापत्र (?) द्यावं लागतं , नावाच पण असचं काहीतरी असावं, पासपोर्ट वेबसाईटवर FAQ असतील त्यात चेक करा.

I've checked FAQ there but not getting related info......
By the way, thanx for consideration..!

www.maayboli.com/node/40506
इथे काही माहिती मिळतीये का बघा.
शोध मधे पासपोर्ट असं टाकलं तर अजुन २-३ धागे मिळतील. ते ही चेक करा.

दोन्हीसाठी अफिडाव्हीट करावे लागेल. पासपोर्ट कार्यालयात जनसंपर्क अधिकारी असेल तर तो, किंवा एखादा वकील मदत करु शकेल. मला वाटतं असे प्रतिज्ञापत्र करून आधी नवे बर्थ सर्टीफिकेट घ्या, नंतर सगळीकडेच उपयोगी पडेल ( जिथे जन्म झाला त्या शहरातील जन्म मृत्यू नोंदणी कार्यालय गाठा. )

दिनेश बरोबर म्हणत आहेत. अ‍ॅफिडावीट करून नोटराइज करावे लागते. तो फॉर्मॅट नोटरी कडे उपलब्ध असतो. पॅन कार्ड वर कुठली डेट व नाव आहे ते ही चेक करून घ्या. तिथे ही हा बदल लागेल.
बदलापूरला एक बाई आहेत त्या असली कामे करून देतात काही एक फी आकारून. त्यांची मला मदत झाली होती.