सुपर सेव्हर स्टोरेज कंटेनर

Submitted by रतिका on 11 November, 2016 - 07:14

हा नवीन बाफ

सुपर सेव्हर स्टोरेज कंटेनर बद्दल कोणाला काही माहित आहे का?
सध्या नवीन किचन सेट बनविण्याचा विचार आहे. जागा सेव्ह होईल असे काही हवे आहे.
टवे ला काही OPTIONS आहे का??
सध्या बरेच OPTION दिसतात ऑनलाईन पण कळेना कोणता निवडावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या शहरात लाईफस्टाईल होम सेंटर आहे का? खालील प्रकारचे मस्त डबे ३ वेगवेगळ्या साइजेस मध्ये मिळतात. जानेवारी डिस्काउंट मध्ये ५०% सूट असते.

https://www.amazon.in/dp/B00JDACTJ8/ref=cm_sw_r_wa_apa_i_-7Bjyb89C4QN2

signoware, tollyboy इतकं. खूप options दिसत आहेत.
कोणी suggest करा plz
राजसी
lifestyle homecenter नाही हो आमच्या इथे. त्यामुळे online ला पर्याय नाही

रतिका, मी tupperware consultant आहे. सध्या सुपर सेव्हर स्टोरेज कंटेनर मध्ये tupperware ला पर्याय नाहीये. Tupperware मध्ये बर्‍याच ऑफर्स चालू आहेत ह्या महिन्यात. तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असल्यास मला तुमचा मोबाईल नंबर द्या संपर्कातून..