acrylic painting

Submitted by पल्लवी_नाईक on 24 October, 2016 - 12:36

डान्सींग गर्ल

UC_Photo_002.jpg

आज वेळ जात नव्हता म्हणून आवडीच काम हातात घेतले

IMG_20161210_172408_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !

@ पल्लवी_नाईक, मस्तच!!! आवडलं!! वर म्हटल्याप्रमाणे शरीराचा, कपड्यांचा तोल खुप सुंदर साधलाय. नर्तकीच्या गळ्यातील हार पहा! एकदम रेखीव!!! आणि चित्राशेजारी शोपीसेस ठेवण्याची कल्पना तर लाजवाब!!!

Dancing girl चं पेंटिंग खूप सुंदर झालंय. ती गती, ती पोझ अगदी कळते आहे. मस्त.

धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रतिसादामुळे खूप छान वाटतय..,यातून नक्कीच माझ्यातल्या artist ला new energy मिळेल..