Banganga

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

PSX_20161011_192928.

Baanganga twilight. Used daylight photo taken few years back and tried twilight mood. Somehow I am not able to type in Devnagari from my handphone. appologies

प्रकार: 

_/\_

मस्त!!!
मला वॉटरकलर पेंटींग आवडते.
बादवे, दोन वेगळया प्रकारचे रंग वापरण्यात काही विशिष्ठ हेतू असतो का?

@Sachin Kale - it norm that use of black or white color is avoided in transparent watercolors as those are opaque colors. Here I had to resort to white poster color for Windows and reflections. Without white poster color it would have taken me longer to paint this.

@ पाटील, आपण फार मोलाची माहिती दिलीत. धन्यवाद.

मला चित्रकार आणि शिल्पकार यांचे नेहमीच कौतुक वाटत आले आहे. लेखक, कवींना कच्चा मसुदा बनवता येतो. नाही पसंत पडले तर त्यात दहा वेळा बदल करता येतो. पण चित्रकारी आणि शिल्पकारी! जे कराल ते अंतिम. सुधारणेला फारच कमी वाव. आपण महान आहात.

अतीव सुंदर! अगदी जिवंत चित्र उभे केलत !
दाटीवाटीने उभी असलेली घरे, मंदिर, आणि पाण्यातले प्रतिबिंब सगळेच सुंदर !

तुमचा ब्लॉग ही होता ना?

Dhanyawaad.
Dinesh-Madhyantari Maaybolivar vaatavaraN khup ghaaN zaale hote.mhaNun MB paasun muddam dur raahilo hoto.