पं. रघुनंदन पणशीकर यांची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफिल - लाईव्ह प्रक्षेपण

Submitted by admin on 24 September, 2016 - 20:11

षडज, बॉस्टन आयोजीत
रघुनंदन पणशीकर यांची हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची मैफिल
या मैफिलीचा काही भाग मायबोलीच्या फेसबुक पानावर लाईव्ह ऐकता येईल शनिवारी, म्हणजे २४ सप्टेंबर रोजी, साधारण ८:३० वाजता संध्याकाळी EST / ५:३० संध्याकाळी PST / ६:०० सकाळी IST)
www.facebook.com/maayboli
गायक : पं. रघुनंदन पणशीकर
तबला : भरत कामत
हार्मोनियमः निरंजन लेले

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उत्तम चालू आहे प्रक्षेपण. व्हिडिओ आणि ऑडियो क्वालिटी दोन्ही स्वच्छ !
सुरुवातीचा सगळा भाग गेला मात्र. सावनी रागातील 'देव देव' बंदिश अर्धी झाल्यावर ऐकायला सुरुवात केली.

@अगो,
>सुरुवातीचा सगळा भाग गेला मात्र..
रेकॉर्डेड कार्यक्रम फेसबुकावर उपलब्ध असल्याने केव्हाही ऐकू शकता.