पेरिओडाँटिस्ट चे नाव सुचवा

Submitted by नलिनी on 23 September, 2016 - 11:19

मुंबईत किंवा पुण्यात तुमच्या ओळखीचे कींवा माहितीतले (चांगले) पेरिओडाँटिस्ट सुचवा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गूगलवर असा शब्द (स्पेलिंग माहीत नसताना) शोधायचा प्रयत्न केला. हाती काही गवसलं नाही. पॅरडाँटिस्ट शब्दाचा हा अर्थ गूगलने दाखवला.

A periodontist is a dentist who specializes in the prevention, diagnosis, and treatment of periodontal disease, and in the placement of dental implants. Periodontists are also experts in the treatment of oral inflammation.

ठाण्यात डॉक्टर लक्ष्मि म्हणुन आहेत, स्टेशनजवळ. आम्हाला फारच चांगला अनुभव आलाय त्यांचा. माझ्या मैत्रिणीच्या ओळखिच्या आहेत त्या.

parodontitis
par·o·don·ti·tis (par'ō-don-tī'tis),
Obsolete term for periodontitis.
Farlex Partner Medical Dictionary © Farlex 2012
parodontitis (păr″ō-dŏn-tī′tĭs) [″ + odous, tooth, + itis, inflammation]
Inflammation of the tissues around a tooth.

पेरिओडाँटिस्ट...
Periodontist is a specialist in Periodontics i.e. a dentist treating ailments of the tissues around the tooth.

Peri is surrounding; dontia,dontics is teeth.

अर्थात दातासभोवतालचे हाड आणि हिरड्या यात पारंगत असणारा दंतशल्यविशारद.

तुमच्या तक्रारीची cursory माहिती मिळाल्यास काही सुचवू शकेन.

या निमित्ताने कॉलेजातल्या पेरिओडाँशिया डिपार्टमेंटच्या आठवणी जाग्या झाल्या.

योग्य उच्चार सुचवल्याबद्दल धन्यवाद.

अदिती, डॉ. लक्ष्मी यांचा पत्ता आणि फोन नंबर मिळेल का?

pracharak2002, आपणास माबो संपर्कातून मेल पाठविली आहे, ती न मिळाल्यास संपर्कासाठी तुमचा ईमेल आयडी मिळेल का?

मुंबईत किंवा पुण्यात तुमच्या ओळखीचे कींवा माहितीतले (चांगले) पेरिओडाँटिस्ट सुचवा
<<
नायर डेंटल कॉलेज. मुंबई सेंट्रल, मुंबई.