खेळकर बाप्पा - रेवती - वय ५ वर्षे ५ महिने

Submitted by शब्दाली on 14 September, 2016 - 02:14

गणेशोत्सवाची नांदी लागताच लेकीकडुन गणपती कधी रंगवायचा अशी विचारणा झाली होती.

Revatee Ganpati-page-002.jpg

२ चित्रे होती त्यामुळे शाळेची आठवड्याची सुट्टी संपायला मदत झाली. Happy

Revatee Ganpati-page-003.jpg

खेळणारा बाप्पा बघुन बाप्पा पण ऑलिंपिकमधे गेला होता का असा प्रश्न पण विचारुन झाला.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त.

खेळणारा बाप्पा बघुन बाप्पा पण ऑलिंपिकमधे गेला होता का असा प्रश्न पण विचारुन झाला.>>> हे आवडलं Happy