खेळकर बाप्पा - श्रिया (SHRIYA) - वय ५ वर्षे

Submitted by पियापेटी on 13 September, 2016 - 01:48

Don Bosco-सिनियर केजी
आवड्ता छ्न्द : नाचणे (कसेही,कोळी नाच ,थोडा भरतनाट्यम येतोय क्लास लावल्यामुळे)

shriya :

कुस्ती खेळताना थोडी माती लागते... ( Uhoh )

IMG_20160912_204055_BURST1_1.jpg

हा बाप्पा मला खुप आवडलाय (बर झाल...मला पण बॅटमीट्न पाहीजे ..असे नाही म्हणाली Happy )

IMG_20160912_204147_BURST6_1.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users