मला वेड लागले .... सॉफ्ट पेस्टलचे :-)

Submitted by विनार्च on 12 September, 2016 - 08:53

वाढदिवसाला भेट मिळालेले सॉफ्ट पेस्टल कलर, मनासारखे वापरायला वेळ मिळत नव्हता त्यामुळे चिडचिड सुरु होती ...मला नाही आवडले ते रंग... मी नाही वापरणार... म्हणून तिला एखाद चित्र रेफरन्ससाठी वापर नी प्रयत्न कर असे म्हटलं.... हा पहिला प्रयत्न Happy

IMG_20160903_143020.jpg

मग आम्हाला खूप मज्जा आली , सो लगे हात दुसरं पण Proud

IMG_20160904_230046.jpg

ह्या जून मध्ये आम्ही पहिल्यांदा ट्रेकिंगला गेलो , आवडलं ट्रेकिंग ... ही त्याच ट्रेकची आठवण ...
मृग गड
माध्यम : जलरंग

IMG_20160627_194358.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिल्यान्दा एकदम चित्रच नजरेस पडल, आणि वाटले, हे काहीतरी वेगळे आहे!
दुसरे चित्र खुपच सुन्दर जमले आहे.
मन प्रसन्न करणारा जो निसर्गाचा परिणाम असतो, तो अगदि बरोब्बर साधलाय.स्वच्छ धुतल्यासारखे सर्व वातावरण ताजे वाटतेय.
छान आहे चित्रकला!

Surekh!!!

व्वा... छानच Happy मस्त.
(तोंडदेखल नाही म्हणते.... काये ना की रंग वापरताना वेगवेगळे रंग मिक्स होऊन, एकावर एक पुटे चढुन चित्र मळकट तपकीरी मातकट दिसू लागते, व रंगाचा तजेला नाहीसा होतो (खास करुन वॉटर कलरमधे). तसे वरील चित्रांमधे झालेले नाहीये ही कौतुकास्पद बाब आहे)

वा!

Nice

कुंचल्यात मज्जा आहे हो तुमच्या!!

गॉड गिफ्टेड आहात तुम्ही, रंगवा अजुन चित्रे पाहुनच रिलॅक्स वाटले. अजुन येऊ देत.

Pages