'खेळ'कर बाप्पा - आर्या - ८ वर्ष

Submitted by स्निग्धा on 7 September, 2016 - 02:50

गणपती बाप्पा मोरया....

आमच्या बाप्पाने वाळे घातलेत बरं पायात Happy आपल्या मनाने काही तरी जास्तीच कराचचं असत नेहमी........
Bappa_Wrestling.jpgBappa-Badminton.jpg

यंदा चित्र रंगवायला खुप मज्जा आली Happy - हे आर्याकडून

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khup chan

छान

शाब्बास आर्या ,छान रंगवलं आहेस हा
आपल्या मनाने काही तरी जास्तीच कराचचं असत नेहमी >>>> कलाकाराचं लक्षण आहे हे Happy